मैत्री ग्रुप, मुंबईच्या वतीने कोळे येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुचे वाटप

ढेबेवाडी:  जिजाऊ अनाथ आश्रम, कोळे येथील सर्व अनाथ मुलांना वह्यांचे विनामुल्य वाटप करण्यात आले.
यावेळी  अनाथ आश्रम शिक्षक म्हणाले मैत्री ग्रुप, मुंबई यांचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद आहे.
यावेळी अध्यक्ष कृष्णा साळुंखे उपाध्यक्ष अजय मोजर  संदीप सावंत, शेखर जानुगडे, कृष्णा यादव.व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.