अनुष्का कोकरे हिचे मंथन परीक्षेत घवघवीत यश

कराड: वसंतगड येथील श्री बिरूदेर क्लासेस वसंतगडची विद्यार्थ्यांनी कु.अनुष्का अनिल कोकरे हिने इयत्ता दुसरीमध्ये मंथन परिक्षेत 200 पैकी 182 गुण प्राप्त केले. असून महाराष्ट्र राज्यात नववी व वसंतगड केंद्रात पहिली आली आहे.
तिला अर्चना कोकरे यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.