Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीपेट्रोल 3 रुपये 38 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 67 पैशांनी महागले

पेट्रोल 3 रुपये 38 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 67 पैशांनी महागले

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल तब्बल 3 रुपये 38 पैशांनी महागलं आहे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 67 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.  सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोसळणार आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular