Thursday, January 17, 2019

सोयाबीन हमी भाव योजनेचा बोजवारा 

उंडाळे :  सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रति क्विंटल 3050 रूपये हमी भाव देणार्‍या शासनाच्या खरेदी केंद्रावर शासनाने खरेदी सुरू करून महिना उलटला तरी अत्यल्प खरेदी...

जिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग 

पुसेगाव : जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना, शेती मालाला हमीभाव व वाढती महागाई यासह विविध प्रश्नांविरोधात खटाव तालुका शिवसेनेच्यावतीने  मोळ ते वर्धनगड अशी पदयात्रा व...

रोहयो विहीरीबाबतच्या तक्रारींची चौकशी करणार : जिल्हाधिकारी सिंघल 

  कराड : कराड तालुक्यात रोजगार हमी योजनेतुन गेल्या दोन वर्षात काढण्यात आलेल्या विहीरींच्या मंजुरीसाठी  होत असलेल्या पैशाची मागणीची गंभीर दखल जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी...

धरणग्रस्तांना एकरी मिळणार 17 लाख रूपये ; वांग – मराठवाडी धरणग्रस्तांच्यात आनंद उत्सव :...

पाटण ः  पाटण तालुक्यातील वांग - मराठवाडी प्रकल्पातील मेंढ आणि उमरकांचन बाधित धरणग्रस्तांना एकरी 17 लाख रूपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री...

कोयना दूध संघ सौरउर्जेवर वीज प्रकल्प उभारणार

कराड :  सर्वसामान्य दूध उत्पादक व ग्राहक केंद्र बिंदू मानून सातत्याने प्रगतीची झेप घेणार्‍या कराड तालूक्यातील कोयना दूध संघाने बीओटी तत्वावरील सौर उर्जेवरील 250...

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल

सातारा: राज्यातील शेतकर्‍यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून या पोर्टलचे शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

फळे, भाजीपाला आडते यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा

सातारा : सातारा जिल्हा फळे, भाजी-पाला, कांदा बटाटा अडत व्यापारी संघटनेच्यावतीने आज शासनाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, या मुकमोर्चामध्ये...

वादळी वार्‍याने लाखो रुपयांची वित्तहानी

  (छाया : शरद कदम, भुरकवडी) वडूज: खटाव तालुक्यातील दरुज, भुरकवडी परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा व पावसाने लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. महसूल विभागाने...

खंडाळा कारखान्याचा बुधवारी गळीत हंगाम शुभारंभ

भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने उभारणी करून चालविण्यास घेतलेल्या खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2016-17 च्या पहिल्या गळीत हंगामाचा...

लाखो रूपये खैराच्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रक गजाआड * चिपळुन फॉरेस्टची कारवाई. * ठाणे...

पाटण : ठाणे येथून पुणे- सातारा मार्गे चिपळुणला लाखो रूपये खैराचे लाकुड घेऊन जाणारा ट्रक सातारा वनविभागाने चिपळुण येथे पकडला. ठाणे ते चिपळुण हा कोकण...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!