Thursday, January 17, 2019

एलआयसीची हिरकमहोत्सवी वाटचाल देशाला अर्पण : गडपायले

सातारा : एक सप्टेंबर 2016 रोजी म्हणजे आज एलआयसीच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली. एलआयसीने जिवन विमा जनतेपर्यंत पोहचविताना जनतेची बचत संकलीत करुन जनकल्याणासाठी...

देशात प्रथमच लघु उद्योगास देण्यात येणारा सर्वोत्कृष्ठ ग्रीनको प्लाटिनम दर्जा खुटाळे इंजिनिअरींगला प्राप्त

सातारा : उद्योगात पर्यावरणाशी मैत्र राखणार्‍या कार्य पद्धती अमलात आणल्या बद्दल खुटाळे इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेडलाभारतीय उद्योग महासंघाच्या (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) वतीने दिला जाणारा...

पेट्रोल 1 रुपया 42 पैसे  तर डिझेल 2 रुपये 01 पैसे प्रतिलिटरनं स्वस्त 

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे. पेट्रोल 1 रुपया 42 पैसे प्रतिलिटर तर डिझेल 2 रुपये 01 पैसे प्रतिलिटरनं स्वस्त झालं...

शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले पाहिजे: उदयनराजे

  सातारा : देशात नोटाबंदी लागु केल्यापासून, सर्वजण दररोज बॅन्कांमध्ये, रांगेत दिसतो आहे. सर्व आर्थिक व्यवहार मोठया प्रमाणात ठप्प झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्व...

सातारा जिल्हा बँक नोकर भरती प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार: अनिल देसाई

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रकीया ही चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याची गंभीर बाब निकालानंतर समोर आली आहे. नोकर भरतीप्रकरणी सहकार...

पुणे विभाग शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्था दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

सातारा : पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेला नुकताच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्यावतीने सापुतरा नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात पगारदार पतसंस्था...

जीएसटी विधेयकाला महाराष्ट्र विधानसभेची मंजुरी

मुंबई :  जीएसटी विधेयकाला महाराष्ट्र विधीमंडळानेही एकमताने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विधेयकाला मंजुरी देणारं महाराष्ट्र नववं राज्य ठरलं आहे. जीएसटी विधेयकासाठी राज्य विधीमंडळाचं आज...

चारचाकी वाहनधारकांना गॅस सबसिडीतून वगळण्याचा विचार : धर्मेंद्र प्रधान

मुंबई:- दीड हजार सीसी क्षमतेची चारचाकी गाडी वापरणाऱ्यांना स्वयंपाकाचा अनुदानित गॅस सिलेंडर न देण्याचा विचार सुरू असल्याचे सुतोवाच केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस राज्यमंत्री...

अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे काम दिशादर्शक : प्रधान सचिव उके

सातारा : स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीत आज उच्चतम प्रतीचे सूत उत्पादन सुरु आहे. सूत गिरणी...

एमआयडीसीला विरोध करण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक

सातारा : 2012 साली पडलेल्या भीषण दुष्काळात शेतकर्‍यांना पाणी मिळाले नाही, म्हणून निदान त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली परिसरात एमआयडीसी...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!