Thursday, August 22, 2019

जीएसटी विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली :  देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असे वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली...

पेट्रोल 1 रुपया 42 पैसे  तर डिझेल 2 रुपये 01 पैसे प्रतिलिटरनं स्वस्त 

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे. पेट्रोल 1 रुपया 42 पैसे प्रतिलिटर तर डिझेल 2 रुपये 01 पैसे प्रतिलिटरनं स्वस्त झालं...

देशात प्रथमच लघु उद्योगास देण्यात येणारा सर्वोत्कृष्ठ ग्रीनको प्लाटिनम दर्जा खुटाळे इंजिनिअरींगला प्राप्त

सातारा : उद्योगात पर्यावरणाशी मैत्र राखणार्‍या कार्य पद्धती अमलात आणल्या बद्दल खुटाळे इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेडलाभारतीय उद्योग महासंघाच्या (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) वतीने दिला जाणारा...

गडकरींचा अमेरिका दौरा

वॉशिंग्टन : केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे अमेरिकी दौर्‍यात महत्त्वपूर्ण अशा पायाभूत क्षेत्रात अब्जावधींची गुंतवणूक होण्यासाठी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याची मोहीम सुरू करणार आहेत....

चारचाकी वाहनधारकांना गॅस सबसिडीतून वगळण्याचा विचार : धर्मेंद्र प्रधान

मुंबई:- दीड हजार सीसी क्षमतेची चारचाकी गाडी वापरणाऱ्यांना स्वयंपाकाचा अनुदानित गॅस सिलेंडर न देण्याचा विचार सुरू असल्याचे सुतोवाच केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस राज्यमंत्री...

अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे काम दिशादर्शक : प्रधान सचिव उके

सातारा : स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीत आज उच्चतम प्रतीचे सूत उत्पादन सुरु आहे. सूत गिरणी...

मायणी अर्बनचे चेअरमन पदी सुरेंद्र गुदगे, व्हा.चेअरमन पदी दिपकराव देशमुख

मायणी : खटाव माण तालुक्याची आर्थिक गंगोत्री असलेल्या मायणी अर्बन बँकेच्या चेअरमानपदी अपेक्षेप्रमाणे सुरेंद्र गुदगे यांची तर व्हा.चेअरमानपदी दिपकराव देशमुख यांची निवड झाली. मायणी अर्बन...

कर्नल आर डी निकम यांच्या 95 व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा : महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटना व कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कर्नल आर डी...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!