Tuesday, October 22, 2019

वाईमध्ये लोकसभा व विधानसभेसाठी सहा पर्यंत सरासरी 76 टक्के मतदान

भुईंज: भुईंज ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वार्ड निहाय झालेल्या लोकसभा व विधानसभा मतदानासाठी उत्साहात मतदान झाले असून सायंकाळी 6 वाजता सरासरी 76 टक्के मतदान झालेची माहिती...

पाटण विधानसभा मतदारसंघात सरासरी ६८% मतदान.

  पाटण :- २६१ पाटण विधानसभा निवडणूक व ४५ सातारा लोकसभा पोट निवडणूकीसाठी पाटण मतदार संघात किरकोळ वाद अपवाद वगळता सगळीकडे शांततेत मतदान झाले असता...

मतदानासाठी ते आले जर्मनीवरून…..  

    सातारा :- मतदान हा लोकशाहीतील सर्वात मोठा utchav  आहे. यामध्ये समाजातील सर्व घटक मनापासून सहभागी होत असतात. त्यातही निवडणूक चुरशीची असली की प्रत्येक...

मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स आहे :- श्री. छ. उदयनराजे भोसले

सातारा : राज्यात विधानसभेच्या 288 जागांसह सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होत असून सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली . साताऱ्यातून भाजपाचे उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवत...

वन्यप्रान्यांची तस्करी करणार्‍या आठ जणांना अटक

सातारा : सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये काही टोळ्यांकडून अंधश्रद्धेपोटी सदर वन्यप्रान्याची खरेदी करीत असलेची माहिती वन विभागाकडे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने दि. 16...

लोकशाहीच्या उत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; शाहू स्टेडियमवरुन मतदान यंत्रणेसह 22 हजार कर्मचारी रवाना...

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि 8 विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात 2978 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया राबविली...

फलटण तालुक्यात मुसळधार पावसाने सरासरी ओलांडली

फलटण: फलटण शहरासह तालुक्यात गेले 2 दिवस पावसाची संततधार सुरु असून आज रविवारी सकाळी संपलेल्या 24 तासात फलटण मध्ये सरासरी 48.44 मि.मी. पाऊस झाला...

पावसाच्या दैयनिय अवस्थेत पाटण येथे निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

(शंकर मोहिते) पाटण: गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या पाऊसात शनिवारी सायंकाळी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा मात्र भर पाऊसात सज्ज झाल्याचे...

सातारकरांना पावसाचा मार पण, फिरकेना कोणीही दारोदार

सातारा : निवडणुकीच्या धामधुमीत पदयात्रा, कोपरा सभा, मेळावा यामुळे सर्वत्र प्रचाराचे वातावरण निर्माण झाले होते. आता पावसाचा मार असूनही मदतीसाठी कोणीही धावून आले नाही.प्रचारासाठी...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!