Tuesday, June 25, 2019

जलसंपदा मंत्र्यांना भेटण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

कवठे- केंजळ योजना व देगांव पाझर तलाव प्रश्‍नी धोम पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा वाई : कवठे- केंजळ योजना पूर्ण होऊन देगांव पाझर तलाव व बंधारे भरून...

दोन युवकात झालेल्या मारामारीत एक ठार

पुसेसावळी : येथून औंधकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन युवकात झालेल्या मारामारीत दिपक शिवाजी मोरे (वय-35), सध्या- रा.पुसेसावळी, मूळ रा.खटाव) याच्या गुप्तांगावर जोराचा मार लागल्याने तो...

अर्थसंकल्पातून पाटण मतदारसंघातील कामांना 15.13 कोटीं रुपयांचा निधी

सातारा : राज्य शासनाचे सन 2019 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु असून या अधिवेशनात अतिरिक्त मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये 5054 मार्ग व पुल या...

बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाटण तालुक्यातील तारळे शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही करा

सातारा : पाटण तालुक्यातील तारळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेत शाखेचा शाखाप्रमुख यांने या विभागातील एका राजकीय पुढार्‍याला हाताशी धरुन शाखेत कर्जवाटपामध्ये...

अभिजित बिचुकलेची अखेर कारागृहात रवानगी

सातारा : चेक बाऊन्स प्रकरणी कालपासून सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजित बिचुकलेला त्या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी सन 2012 साली त्याच्यावर...

जिल्ह्यातील धरणाचे पाणी प्रथम जिल्ह्यातील लोकांना मिळाले पाहिजे – खा.उदयनराजे भोसले

वडूज : सातारा जिल्ह्यातील धरणांचे पाणी प्रथम सातारा जिल्ह्यातील संपूर्ण शिवारात पोहोचले पाहिजे त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत श्री. छ. खा....

सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली!: श्री. सुनिल माने

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष स्व. रघुनाथराव दौलतराव पाटील उर्फ आर. डी .पाटील यांची पुण्यतिथी बुधवार दिनांक 19...

औद्योगिक वसाहतीत बेवारस वासराला प्राणीमित्रांमुळे मिळाले जीवदान

वाई : गुरुवार दिनांक 20 जून रोजी रात्री आकराच्या सुमारास औद्योगिक वसाहतवाई येथील कचरा डेपो जवळ दोनबैल जातीची वासर अनिल लोणकर व विनायक जाधव...

सातार्‍यात पाऊस

सातारा : वायु वादळामुळे लांबणीवर पडलेल्या पावसाने आज सातारा शहर व परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास वरुणराजाने हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सातार्‍यात पाच वाजण्याच्या...

सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी किशोर शिंदे यांची निवड

सातारा : सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे किशोर शिंदे यांची शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत निवड करण्यात आली. नामनिर्देशन प्रक्रियेनंतर दुपारी दोन वाजता शिंदे यांच्या नावाची...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!