Monday, September 21, 2020

शेतकर्‍यांना सरसकट कर्पज माफी द्या: झांझुर्णे

पुसेगाव : परतीच्या पावसाने शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असून बळीराजा खचला आहे. या पावसाने झालेल्या सर्व पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई, तसेच शेतकर्‍यांची...

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर भाजपचे वर्चस्व

सातारा : सातारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांच्या निवडी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जाहीर केल्या आहेत. या निवडीवर बहुतांशी प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे...

‘न्यू फलटण शुगर’ येथून सोन्याचा धूर नक्कीच निघेल

मोळी पूजनाच्या कार्यक्रमादरम्यान विध्वंस शामसुंदर शास्त्री यांनी व्यक्त केला विश्वास फलटण: आपल्या राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे राजकारणी मंडळी चालवत असतात परंतु कंपनीचे संस्थापक प्रेमजी...

जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या साडेचार  एकर जमिनीवर कराड जनता सहकारी बँकेचा ताबा

जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानंतर बँकेची पोलीस बंदोबस्तात कारवाई, लक्ष्मी डिस्टलरीला तात्पुरता दिलासा कोरेगाव : कराड जनता सहकारी बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरु केली...

श्रद्धा सोनवणे- कदम यांनी पटकावला मिसेस महाराष्ट्र रिफ्रेशिंग ब्युटी किताब

औंध: औधची सुकन्या, आयटी इंजिनिअर श्रध्दा सोनवणे -कदम यांनी पुणे येथे झालेल्या ब्युटी स्पर्धेत मिसेस महाराष्ट्र रिफ्रशिंग ब्युटी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. दिवा पजंट (DIV­ Pageant)...

दाभोळकर आणि त्यांच्या न्यासावर झालेल्या आरोपांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेऊ : नगराध्यक्षा कदम

सातारा : सातारा नगरपालिकेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे देण्यात येणारा स्मृती पुरस्कार रहित करण्यात यावा, यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नगराध्यक्षा माधवी...

फलटण येथील दशक्रिया विधी जागेची लवकर दुरूस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

फलटण: फलटण शहरातील एकमेव असलेल्या दशक्रीया विधी जागेच्या झालेल्या दुरावस्थेबाबत लवकरात लवकर दुरूस्ती न झाले 26 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्यांचा इशारा मितेश उर्फ...

समाजाची सेवा हेच कर्तव्य सोशल ग्रुपचे आद्य कर्तव्य : सौ. वेदांतिकाराजे

साताराः  कोणतेही काम ध्येय आणि जिद्दीशिवाय पुर्ण होवू शकत नाही. गेली 11 वर्ष अविरतपणे समाजसेवेचे व्रत जोपासणार्‍या कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून असंख्य आरोग्य शिबीरे,...

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या हालचाली गतिमान!

म्हसवड: महाराष्ट्र राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 2005 पूर्वी सेवेत आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या हालचाली...

महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन शाखा सातारा यांच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

सातारा : महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन शाखा सातारा जिल्हा यांच्यावतीने आशा वर्कर्सनी आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी आज सातारा जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करुन जि....
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!