Wednesday, January 16, 2019

जीएसटी विधेयकाला महाराष्ट्र विधानसभेची मंजुरी

मुंबई :  जीएसटी विधेयकाला महाराष्ट्र विधीमंडळानेही एकमताने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विधेयकाला मंजुरी देणारं महाराष्ट्र नववं राज्य ठरलं आहे. जीएसटी विधेयकासाठी राज्य विधीमंडळाचं आज...

अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव

  फ्लोरिडा : अमेरिकेत झालेल्या  पहिल्या टी20 मध्ये भारताला वेस्ट इंडिजकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. वेस्ट इंडिजनं भारताला अवघ्या एक रननं हरवलं. २४६ रनच्या...

जिल्हा बँकेकडून ललिता बाबरला पाच लाखाची मदत

सातारा : धावपटू ललिता बाबर हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये 300 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवून ऐतिहासिक कामगिरी करत भारताचा व सातारा जिल्ह्याचा नावलौकिक...

संतोष पोळने केलेल्या हत्याकांडप्रकरणी 2700 जणांचे पंचनामे : नांगरे-पाटील

सातारा : सातार्‍यातील वाईमधल्या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2700 जणांचे पंचनामे केल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे. आरोपी संतोष पोळने सात खून...

पैेसे देवून आत्मविश्‍वास विकत घेता येत नाही : डॉ. सुधा मुर्ती

सातारा : पैसे देवून कुणाला आत्मविश्‍वास विकत घेता येत नाही, तो आत्मविश्‍वास स्वत:ने स्वत:जवळ ठेवायला हवा होता. कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई भाऊराव...

टोकियो ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून प्रेमाची भेट देईन

सातारकरांच्या जल्लोषी सत्काराला ललिता बाबरचे भावनिक उत्तर सातारा : रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने देशासह जिल्ह्याची मान उंचावणार्‍या ललिता बाबरचे आज  सातार्‍यात जंगी स्वागत करण्यात आले....

प्रवाशी हा अन्नदाता ही जाणीव ठेवा : परिवहनमंत्री दिवाकर रावते

सातारा :  सर्वसामान्य शेतकरीही वातानुकूलीत एसटीमधून बसला पाहिजे. त्यासाठी भविष्यात सर्व एसटी वातानुकूलीत असतील. प्रवाशी हा अन्नदाता आहे,  या जाणीवेतूनच मी महामंडळाकडे पाहतोय हीच...

चाफळ आठवडा बाजारामध्ये गोळीबार; तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास साळुंखे यांचा दोन गोळ्या लागून मृत्यू

चाफळ आठवडा बाजारामध्ये गोळीबार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास साळुंखे यांचा दोन गोळ्या लागून मृत्यू सातारा : तीर्थक्षेत्र चाफळ, ता. पाटण येथे गुरुवारी आठवडा बाजारात बेदरकारपणे जीप...

मंगल जेधे खून ज्योती मांढरेला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी

वाई : बोगस डॉक्टर संतोष पोळ याला मंगल जेधे खून प्रकरणात तेरा दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती. त्याची गुरूवार दि. 25 ऑगस्टला दोंन्ही...

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर वारस नोंद; मंडलाधिकारी, तलाठ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

एकंबे : सातारारोडपासून अवघ्या पाच कि. मी. अंतरावर असलेल्या खडखडवाडी येथील कृष्णा शिवराम चव्हाण यांची गट नं. 117 मधील 1 हेक्टर 62 आर जमीन...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!