Tuesday, April 20, 2021

भक्तीमय वातावरणात संपन्न झाले माऊलींचे पहिले उभे रिंगण…..

सातारा :  कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंद येथे काल सायंकाळ पासून दिड दिवसांसाठी विसावला होता. वारीतला सर्वात मोठा विसावा...

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

 सातारा (अतुल देशपांडे) : कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा चांदीच्या पादुकांना आज दुपारी पावणे दोन वाजता निरा नदीत दत्त घाटावर माऊली माऊलीच्या...

वाद-विवादानंतर ऑलिम्पिकचे बिगुल 5 ऑगस्टपासून वाजणार

रिओ डी जेनेरिओ : गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेले आणि आर्थिक समस्यांचा मारा झेलणार्‍या रिओ डी जेनेरिओमध्ये 5 ऑगस्टपासून ऑलिम्पिकचा धडाका रंगेल. विशेष म्हणजे यासह हा...

मोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांच्या सनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला अतिक्रमणाचा विळखा

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाजवळून मोनार्क चौकाजवळून जाणार्‍या संरक्षक भिंतीच्या लगत आठ ते दहा टपरी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात...

औषधी वृक्ष लागवडीचा उपक्रम स्तुत्य : अश्‍विन मुद्गल

सातारा : येथील श्री खिंडीतील गणपती कुरणेश्‍वर देवस्थानच्या र्औषधी वृक्ष लागवड उपक्रमास जिल्हाधिकारी अर्श्ंिवन मुदगल यांनी  आज भेट देउन कायार्ंची प्रशंसा केली. यावेळी उपक्रमाचे विश्‍वस्त...

विलासपूर एक आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी सहकार्य करु आ. शिवेंद्रसिंहराजे; ग्रामस्थांना डस्टबीनचे वाटप

सातारा : सातारा- विलासपूरला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळल्यानंतर या परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. ग्रामपंचायतीने लोकहिताचे विविध उपक्रम आणि योजना राबवून अल्पावधीत वेगळे स्थान निर्माण...

शासकीय सेवा संवर्गातील सेवकांना क-1 या श्रेणीमध्ये पदोन्नती द्यावी : खा.उदयनराजे

सातारा : महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा संवर्गातील सातारा जिल्हयातील सेवकांना क-2 या श्रेणीमधुन क-1 या श्रेणीमध्ये पदोन्नती द्यावी या बाबत...

नटराज मंदिरात महारक्तदान शिबीरात मान्यवरांकडून रक्तदान

सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर ट्रस्ट व कांची महास्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदिनाचे औचित्य साधून भव्य महारक्तदान शिबीर...

सातारा शहर मनसेच्यावतीने राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम करून सातारा शहराच्यावतीने मा. राहुल पवार शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!