Thursday, November 15, 2018

१ डिसेंबरपासून वाहनांसाठी फास्ट टॅग होणार अनिवार्य

मुंबई :  १ डिसेंबरपासून चारचाकी वाहनाला फास्ट टॅग लावणे हे बंधनकारक होणार आहे. केंद्र सरकाने गुरूवारी काढलेल्या अधिसूचनेत याची माहिती देण्यात आली आहे. परिवहन...

सातारा येथे 8 ते 18 डिसेंबर पर्यंत सैन्य भरती 

सातारा :  सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर यांनी माहे डिसेंबर 2017 मध्ये महाराष्ट्र राज्यातील 6 जिल्हे व गोव्यातील 2 जिल्ह्यांमधील पात्र उमेदवारांसाठी  दि. 8 ते...

बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपी तेलगीचा मृत्यू

बेंगळुरू : बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी (56) याचा येथील व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अनेक अवयव निकामी झाल्याने तेलगीचा मृत्यू...

भारताचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय

पुणेः पुण्यात खेळलेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या 231 धावांचे सोपे आव्हान भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात...

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात : 9 आणि 14 ला मतदान, 18 डिसेंबरला मतमोजणी

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे होमग्राऊंड असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. या निवडणुका...

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आधार कार्डची सक्ती

परीक्षा अर्जात आधार क्रमांक भरणे अनिवार्य मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याकडे आधार...

आता नगरपंचायतींचा नगराध्यक्षही थेट जनतेतून…!

मुंबई : नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या...

समीर गायकवाड यांना पुरोगाम्यांपासून धोका; संरक्षण देण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी ! 

साताराः  कॉ. पानसरे हत्या प्रकरणात पुरोगामी संघटनांच्या दबावापोटी सनातन संस्थेचे निष्पाप साधक समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली. समीर यांच्या अटकेनंतर तथाकथित पुरोगाम्यांनी निदर्शने,...

बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद एनडीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार

दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रामनाथ कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत....

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाड याला जामीन मंजूर

कोल्हापूर : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.  समीर गायकवाड याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!