Thursday, August 22, 2019

पूरग्रस्तांच्या आरोग्यासाठी संजीवनचा मदतीचा हात

सातारा: संपूर्ण राज्यात महापूराने हाहाकार माजला असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कुटुंबे प्रलयांकारी महापूराने उद्वस्त झाली आहेत, पूर ओसरल्यानंतर मात्र रोगराईचे प्रमाण प्रंचड...

थोर विचारवंत यशवंतराव मोहिते भाऊंना कृष्णावर अभिवादन

शिवनगर: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर विचारवंत यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे...

खा.शरद पवार यांनी खर्डेकर कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

फलटण: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज आसू (तालुका फलटण) येथे दिवंगत दादाराजे खर्डेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन खर्डेकर कुटुंबाचे सांत्वन केले सातारा...

कथित गुंड पवन सोळवंडेची गोळ्या झाडून हत्या

कराड : कथित गुंड पवन दीपक सोळवंडे याची हत्या टोळी युद्धातून झाली असल्याचे निषन्न झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी...

मी कोणत्या पक्षातून लढणार याची काळजी करण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपल्या पक्षाची काळजी करावी

सातारा : मी कोणत्या पक्षातून येणारी विधानसभेची निवडणूक लढणार याची सत्यजितसिंह पाटणकरांनी काळजी करण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपण ज्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढविण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून...

भुस्खलन झालेल्या गांवांच्या जमिनींचे सखोल परिक्षण करुन पुनर्वसन करावे

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज राज्याचे मुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून, कोल्हापूर,सांगली जिल्हयातील गावांसह...

क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या वतीने पूरग्रस्तांना आर्थिक मदत

म्हसवड: सामाजिक बांधिलकी म्हणून व महापुरामध्ये सापडलेल्या पूरग्रस्तांना व संकटग्रस्तांना म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या वतीने खारीचा वाटा म्हणून रोख रक्कम दहा हजार...

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

सातारा: जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. मी अशी प्रतिज्ञा...

फलटण येथील ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना 51 हजार रुपयांची मदत

फलटण: कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांना मदतीचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गुणवरे येथील ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने...

भाटकी येथील कुस्ती मैदानात चटकदार कुस्त्या

म्हसवड: माण तालुक्यातील भाटकी येथील श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी शंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात चटकदार कुस्त्या झाल्या. परंतु प्रथम व द्वितीय...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!