Sunday, January 20, 2019

फलटण येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती विविध उपक्रमांनी साजरी

फलटण: श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटण यांच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब, यांच्या 421 व्या जंयती निमित्त विविध उपक्रमांनी...

काँग्रेसने मुस्लिम, दलितांचं वाटोळं केलं : ना.पाशा पटेल

मलकापूर: या देशातला मुस्लिम, दलित, धनगर समाज आत्तापर्यंत काँग्रेसचा पाठीराखा होता. निवडणुका जवळ आल्या की या समाजाला भाजपाची भिती दाखवून, काँग्रेसने नेहमीच स्वत:चा स्वार्थ...

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्र दौलत शताब्दी स्मारकाचे सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

सातारा : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्म आणि जन्मभूमित महाराष्ट्र राज्यातील युती शासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दौलत...

सोमनाथ शेटे यांची भाजपा खटाव तालुका सरचिटणीस पदी निवड

सातारा : भारतीय जनता पार्टी च्या खटाव तालुका सरचिटणीस पदी कलेढोण चे सोमनाथ शेटे यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी...

स्व. यशवंतराव, किसनवीर आबांच्या विचारांचा राजकीय दुवा निखळला : खा. शरद पवार

सातारा : स्व. यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर आबा यांच्या विचाराने समाजाला मार्गदर्शन व काम करणारा जुन्या पिढीतील राजकीय दुवा निखळला आहे. लक्ष्मण तात्यांनी गाव...

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता बोपेगाव येथे होणार अंत्यसंस्कार

सातारा : राष्ट्रवादी काँगेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे आज सकाळी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. स्व....

जे सोबत येणार नाहीत त्यांच्याशिवाय निवडणूक लढवू : रावसाहेब दानवे

कराड : जे सोबत येतील त्यांच्याबरोबर युती करून आम्ही लोकसभा निवडणूक लढवू आणि जे सोबत येणार नाहीत, त्यांच्याशिवाय ही निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही पूर्ण...

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन

सातारा :- राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे आज सकाळी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दुःखद  निधन झाले. आज दुपारी त्यांचे पार्थिव सातारा येथील घरी आणण्यात...

विडणी येथे पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू

फलटण: विडणी येथे पाण्याच्या बॅलरमध्ये पाणी काढण्यास गेले असता बाळासो बाबुराव हिरवे (वय -45) यांचा दुर्दैंवी मृत्यु झाल्याची घटना घडली. विडणी (ता. फलटण) येथील 25...

सम्राट निकमच्या खून प्रकरणी आठ जणांना अटक

सातारा: कोडोलीतील हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम (वय 28) याचा खून केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. हा खून पेट्रोल पंप आणि हॉटेलमधील...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!