Friday, July 19, 2019

आ. जयकुमार गोरे हे माण तालुक्यातील गावगुंड

श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांचा टोला फलटण : माणचे आ. जयकुमार गोरे हे नुसते प्रसिद्धीसाठी हापापलेले असून श्रीमंत रामराजे यांच्यावर टीका केली की त्यांना प्रसिद्धी...

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भेटीला शिवछत्रपती.

पाटण:- शक्ती पंढरी दुर्ग दुर्गेश्वर रायगड ते भक्ती पंढरी श्री. पंढरपूर असा धारकरी-वारकरी यांचा आषाढ वारी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न आठ दिवसात मार्गी लावा नाहीतर शेतकऱ्यांना खेकडा वाटप आंदोलन करणार :-...

पाटण:- पाटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे अनेक शेतकरी-प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागले आहेत. निष्क्रिय प्रशासक आणि प्रकल्पग्रस्तांचे बाबतीत असलेला अनादर...

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी शिक्षक संघाचे 3 आँगस्ट रोजी धरणे आंदोलन

सातारा : जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधून घेवून ते सोडवून घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवार दि.3ऑगष्ट रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर...

मारुती कार व मोटरसायकलच्या अपघातात एक जखमी

फलटण : फलटण पुणे मार्गावर फलटण नगर परिषद हद्दीतील जुन्या जकात नाक्याच्या ठिकाणी कार व मोटरसायकलच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून आज...

पंढरपूर महामार्गावर ट्रक-ओमनी कार अपघातात दोन ठार

फलटण : महाड पंढरपूर मार्गावर राजुरी गावच्या हद्दीत हॉटेल सूर्योदयच्या समोर मारुती ओमनी कार (व्हॅन) व ट्रेलर (मोठा ट्रक) चा भीषण अपघात झाला असून...

प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्न आठ दिवसात मार्गी लावा

नाहीतर शेतकर्‍यांना खेकडा वाटप आंदोलन करणार - विक्रमबाबा पाटणकर पाटण : पाटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे अनेक शेतकरी-प्रकल्पग्रस्त देशोधडीला...

उसाच्या दरासाठी तात्पुरती लढाई लढण्यापेक्षा आता आरपारची लढाई

आ. बच्चू कडू यांचा फलटण येथे पत्रकारांशी संवाद फलटण - पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने हे आमदार खासदार यांचे असल्याने त्यांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दर देण्यासाठी...

राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू : जुने डांबरीकरण न उकरताच काम :विटा महाबळेश्वर मार्ग...

  म्हासुर्णे प्रतिनिधी ः सातारा सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा महाबळेश्वर राज्यमार्गाचे काम सध्या चोराडे - खेराडे(वांगी) परिसरात सुरू असून हे काम जुन्यामार्गावरील डांबरीकरण न उकरताच...

विरोधकांनी कोणते घाट फोडून रस्ते केले ते दाखवावे. -: सत्यजितसिंह पाटणकर

पाटण:- पाटण तालुक्यात १९८३ पुर्वी येथील डोंगर पठारावरील लोकांना या गावा वरुण त्या गावाला व पाटण शहरात आपल्या विविध कामाला यायचे झाले तर आठ...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!