Tuesday, June 25, 2019
Home राजकिय

राजकिय

शिवसेना सोलापूर, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी जनतेसोबत असेल : उध्दव ठाकरे

फलटण - निरा-देवधरच्या पाणी प्रश्‍नाबाबत शिवसेना अन्यायाच्या विरोधात आपल्यासोबत आणि सोलापूर, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी जनतेच्यासोबत असेल, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. यावेळी मंत्री सुभाष...

सातारा लोकसभेसाठी सरासरी 60 टक्के मतदान

सातारा : सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी चुरशीने सहा विधानसभा मतदार संघातून सरासरी 60 टक्क्याच्या पुढे मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र रात्री उशीरापर्यंत सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील व्होटींग मशिनचे मतदान रात्री उशीरापर्यंत सुरु...

राजकीय धुरळा बसला, पण धाकधुक वाढली

भावी खासदाराचा कौल 23 मे रोजी उघड होणार सातारा : गेल्या दीड महिन्यापासून धडाडत असणार्‍या आरोप प्रत्यारोपांच्या तोफांचा राजकीय धुरळा मंगळवारी मतदानानंतर खाली बसला. आता कॉलर की मिशी याचा राजकीय फैसला रिंगणातील नऊ उमेदवारांच्या निमित्ताने...

माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची पूर्ण तयारी

फलटण तालुक्यातील यंत्रणा सज्ज : प्रांताधिकारी फलटण - माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपने पार पडण्यासाठी फलटण तालुक्यातील शासन यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी...

बिचुकलेच्या नथीतून विरोधकांकडून तीर मारण्याचा प्रयत्न

विविध दलित संघटनांचा सातार्‍यातील पत्रकार परिषदेत आरोप सातारा : अभिजीत बिचुकले याने अ‍ॅट्रोॅसिटीद्वारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर व सहकार्‍यांवर केलेले आरोप निखालस खोटे आहेत. विकृत व विक्षिप्त मनोवृत्तीच्या या व्यक्तिने ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून उदरनिर्वाह...

संगित खुर्ची, ओळख परेड अनं कानमंत्र

वडूज : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ दहिवडी येथील बाजार पटांगण मैदानात माजी केंद्रीय मंत्री शरदराव पवार यांची जंगी सभा झाली. सभेच्या व्यासपीठावर तिन तालुक्यातील राष्ट्रवादी...

विविध संघटनांचा उदयनराजेंना जाहिर पाठींबा

घडशी व वडार समाजबांधवासह फर्टीलायझर्स असोसिएशन मताधिक्क्यासाठी सरसावले सातारा : राष्ट्रवादी, कॉग्रेस व मित्रपक्ष यांच्या आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना जिल्हयातील विविध संघटनांकडून उत़्फुर्तपणे पाठींबा मिळत आहे. आज अखिल...

नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्या पुन्हा सातार्‍यात

सातारा ः सातारा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी प्रचारात मोठी बाजी मारली आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच...

नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री सदाभाऊ खोत यांची ओगलेवाडीत सभाकराड

ः सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता ओगलेवाडी येथील राजवर्धन हॉलमध्ये महाराष्ट्राचे महसुलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, कृषी व पणन...

नरेंद्र पाटील मारणार विजयी षटकार

कराड : शिवसेना-भाजप महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी सकाळी कराडच्या शिवाजी स्टेडियमवर तरुणांसोबत क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. त्यानंतर त्यांनी प्रीतिसंगम बागेमध्ये जाउन प्रीतिसंगम हास्य क्लबच्या ज्येष्ठ सदस्यांसमवेत हास्ययोग करत...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!