Thursday, August 22, 2019

मी कोणत्या पक्षातून लढणार याची काळजी करण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपल्या पक्षाची काळजी...

सातारा : मी कोणत्या पक्षातून येणारी विधानसभेची निवडणूक लढणार याची सत्यजितसिंह पाटणकरांनी काळजी करण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपण ज्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढविण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून...

भुस्खलन झालेल्या गांवांच्या जमिनींचे सखोल परिक्षण करुन पुनर्वसन करावे

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज राज्याचे मुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून, कोल्हापूर,सांगली जिल्हयातील गावांसह...

क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या वतीने पूरग्रस्तांना आर्थिक मदत

म्हसवड: सामाजिक बांधिलकी म्हणून व महापुरामध्ये सापडलेल्या पूरग्रस्तांना व संकटग्रस्तांना म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या वतीने खारीचा वाटा म्हणून रोख रक्कम दहा हजार...

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

सातारा: जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. मी अशी प्रतिज्ञा...

फलटण येथील ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना 51 हजार रुपयांची मदत

फलटण: कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांना मदतीचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गुणवरे येथील ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने...

भाटकी येथील कुस्ती मैदानात चटकदार कुस्त्या

म्हसवड: माण तालुक्यातील भाटकी येथील श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी शंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात चटकदार कुस्त्या झाल्या. परंतु प्रथम व द्वितीय...

के.एस.डी शानभाग विद्यालय आणि ज्यु. कॉलेजच्या इनडोअर बॉक्सिंग रिंगचे उदघाटन

सातारा : सातारा येंथील शामसुंदरी रिलीजीअस अँड चॅरीटेबल ट्रस्टचे के.एस.डी शानभाग विद्यालय आणि ज्यु. कॉलेजच्या इनडोअर बॉक्सिंग रिंगचा उदघाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न...

सातारा येथे आशा वर्कर्सचा पुरस्कार सोहळा थाटात संपन्न

सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा व पुणे येथील मुकुल माधव फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा आशा कार्यक्रम अंतर्गत आशा सेविकांना...

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

सातारा : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह 5 रुपये 09 पैसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी...

शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना झाला पाहिजे : शिवेंद्रसिंहराजे

सातारा: अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गजरांसह नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी राज्य आणि केंद्र शासनामर्ङ्गत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. विविध विभागाच्या...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!