Wednesday, May 22, 2019

6 जानेवारीला राज्यस्तरीय पत्रकार दिनी विविध मान्यवरांचा सत्कार

फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व वृत्तपत्र विद्या विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय यांच्या सहकार्याने मराठी...

टेंभू, जिहे कठापूर आणि उरमोडी या तीन योजनेसाठी मार्च अखेर निधी...

सातारा : दुष्काळी भागाला वरदायी ठरणार्‍या टेंभू, जिहे-कठापूर आणि उरमोडी पाणी योजनांना निधी मागणी करणारा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला असून मंजुरीनंतर येत्या...

बोगस कर्मचारी भरतीचा सर्वसाधारण सभेत रहस्यभेद ; वसंत लेवे यांच्याकडून सातारा...

सातारा : सातारा पालिकेत तीन वर्षापूर्वी झालेल्या बोगस सफाई कर्मचारी प्रकरणाचा  गुरुवारी पर्दाफाश झाला. नगरविकास संचालनालयाने या प्रकरणाचा खुलासा मागणारे दहा महिन्यापूर्वी पाठवलेले पत्र...

हिंदुत्व श्री 2018 सातारचा फैय्याज शेख 

सातारा : बॉडी बिल्डर्स असो. ऑफ सांगली मान्यतेने, हिंदूत्व मित्र मंडळ आयोजित सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्हा मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धा सांगली येथे संपन्न झाल्या. कै....

महाबळेश्वर पालिकेच्या महास्वच्छता अभियानास संघटनांची साथ ; महाबळेश्वर-वेण्णालेक या मुख्य रस्त्यासह...

महाबळेश्वर : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत महाबळेश्वर पालिकेच्या वतीने नवनवीन उपक्रम राबविले जात असून पालिकेच्या वतीने प्रथमच आयोजित केलेल्या महामॅरेथॉन स्पर्धेच्या यशानंतर...

हॉटेल चंद्रविलासचे शानदार उद्घाटन

सातारा : सातारा शहरातील सदाशिव पेठेतील पंचमुखी मंदिरासमोरील नव्याने साकारलेल्या हॉटेल चंद्रविलास भुवन या वास्तुचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष श्री.छ.शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते फीत कापून...

कोयना प्रकल्प ग्रस्तांचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकरी आणि कामगारांचे असेल : डॉ...

पाटण:- कोयना प्रकल्प ग्रस्तांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 23 ते 26 जानेवारी रोजी केलेल्या ठिय्या आंदोलनाचा शासनाने कसलीच दखल घेतली नाही.15 दिवसात रजिस्टर संकलन करण्याची...

लोकप्रतिनिधिंनी आंदोलनास नुसता पाठींबा व भेटी देण्यास येवू नये ; कोयना...

पाटण:- कोयना धरण ग्रस्तांचे आंदोलन गेले आठ दिवस कोयना येथे शांततेच्या मार्गाने सुरू आहे. या आंदोलनाचा काहीच परिणाम झाला नाही. अस म्हणता येणार नाही....

सांगलीच्या वाळू माफियांचा म्हसवडमध्ये धुडगूस

सातारा : माण तालुक्यातील विरकरवाडी येथील चौकातून वरकुटे मलवडीकडे जाणार्‍या रस्त्यावर धुळगावचे गावकामगार तलाठी यु.व्ही.परदेशी यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात...

कृष्णेच्या पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी शाहूपुरीकर एकवटले

सातारा : संपूर्ण शाहूपुरीवासियांना सद्यस्थितीत कृष्णा नदी माहूली येथून पाणी पुरवठा केला जातो. या परिसराचे निरीक्षण केले असता हा संपूर्ण परिसर, विशेषत्वाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!