Tuesday, January 28, 2020

जवळवाडीच्या अजिंक्य पाटीलने केले एन.सी.सी परेडचे मुंबईत नेतृत्व

मेढा: जावली तालुक्यातील जवळवाडी गावचा सुपुत्र अजिंक्य अशोक जवळ- पाटील हा विद्यार्थी वाशी येथिल कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात एस.वाय बी.कॉम ला शिक्षण घेत असून...

मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदी अनिल शिंदे यांची तर दत्तात्रय पवार यांची उपाध्यक्षपदी...

मेढा ( वार्ताहर ) संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदी अनिल शिंदे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय पवार यांची निवड करण्यात आली. मेढा नगरपंचायतीवर पुन्हा...

मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? शिंदे कि जवळ...

मेढा / वार्ताहर - मेढा नगरपंचायतीची नगराध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल शिंदे की शिवसेनेच्या उमेदवार निलम जवळ यांच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता...

‘कर्तव्य’च्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप

मेढा: मौजे ग्रापंचायत गांजे येथे 14 वित्त आयोगातून महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण झाले. महिलांना हाताला काम मिळावे. छोटासा व्यवसाय मिळावा यांसाठी कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या...

सासु सासरे यांची आठवण म्हणुन ” आई आप्पा ” वृध्दाश्रमाची स्थापना

मेढा ( वार्ताहर ):  आज कित्येक कुटुंबातील मुले आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी नाकार देेतात त्यांचा तिरस्कार करत आहेत हे चित्र आपणास आजूबाजूला आपल्या...

मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष पदाकरीता निवडणुक जाहिर ; ऐन थंडित...

मेढा ( अभिजीत शिंगटे ):-  मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्याने ऐन थंडीतही वातावरण चांगलेच तापले आहे. मेढा नगरपंचायतीमधिल नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदांची...

जिद्द असेल तर यश निश्चित मिळते: प्रांताधिकारी मुल्ला

मेढा: प्रत्येकाने जिद्द, चिकाटी व योग्य दिशेने प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळेल. त्यासाठी आपल्या अंगी सकारत्मकत हवी. जी जी आवडीची क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रात...

जावळी मित्रमेळा व साथ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जावळीत नदी स्वछता...

मेढा :-  ( वार्ताहर ) जावळी तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जावळी मित्रमेळा व साथ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आज जावळी तालुक्यातील मेढा गावात नदी...

रिटकवली येथे दत्त जयंतीनिमित्त अखंड काकड आरती सोहळा

मेढा : रिटकवली (ता.जावली) येथे दत्तजयंती सोहळ्यानिमित्त दि.28 नोव्हेंबर ते 11डिसेंबर या काळात अखंड काकड आरती सोहळ्याचे आयोजन करणेत आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गतवर्षीप्रमाणे या...

कुसुंबी विभागातील एस.टी. बसचे वेळापत्रक कोलमडले ; नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा

केळघर : मेढा दक्षिण विभागातील मेढा कुसुंबी सातारा या मार्गावर धावनार्‍या लालपरीचा कारभार मनमानी पद्धतीने चालू असून कुसुंबी विभागातील एस टी बसचे वेळापत्रक पूर्णपणे...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!