Tuesday, June 25, 2019

पुणे वनविभागाची तज्ज्ञ टीम लवकरच 150 हून अधिक मोकाट जनावरांना करणार जेरबंद!

ओंड-ओंडोशी भागातील त्रस्त शेतकर्‍यांना दिलासा; ना.डॉ.अतुल भोसले यांचा पुढाकार कराड: ओंड-ओंडोशी परिसर आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट जनावारांमुळे त्रस्त झाले आहेत. 150...

आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगासने करावीत : खा. उदयनराजे

सातारा : आपल्या जीवन शैलीमुळे आयुष्यमान कमी होत चालले आहे. निरोगी आयुष्यासाठी व आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगासने केला पाहिजे, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती...

ज्ञानाची शिदोरीतून 28 हजाराचे शैक्षणिक साहित्य वाटप

तळमावले: ज्ञानाची शिदोरी या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गरजू होतकरु विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले होते. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव)...

शिष्यवृत्ती परिक्षेत न्यू इंग्लिश स्कूलच्या 14 विद्यार्थ्यांचे सुयश

सातारा (अतुल देशपांडे यांजकडून) : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील 14 मुला मुलींनी शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश संपादन केले आहे. या...

शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे...

इंदिरा कन्या प्रशालेत नवागतांचे स्वागत

मसूर: येथील इंदिरा कन्या प्रशालेत नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थीनींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व पेन देऊन इ. 5 वी व इ....

उरुल लघू पाटबंधार्‍यांचे काम प्रगतीपथावर, आ. शंभूराज देसाईंनी दिली प्रत्यक्ष भेट

सातारा : उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या हद्दीत असलेल्या उरुल लघू पाटबंधारे बंधार्‍याचे काम भूसंपादन केलेल्या खातेदारांना भूसंपादनाची रक्कम मंजुर न झाल्याने बर्‍याच...

छत्रपतींच्या शीलेदारांचे वंशज एकवटले; क्षत्रिय मराठा प्रतिष्ठानची बैठक उत्साहात

कराड : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकांनी लिहिले आणि सांगितले आहे. शिवाजी महाराजांशी कोणालाही बरोबरी करता येणार नाही. शिवाजी महाराजांना त्यांच्या काळात अनेक शिलेदारांनी त्यांना...

निरा-देवघर उजव्या कालव्याचे काम कथित भगीरथाने 11 वर्षे रखडवल

सातारा : निरा-देवघर धरणाचे काम सन 2008 मध्ये पूर्ण झाले आहे. तसेच या धरणाचा उजवा कालवा एकूण 198 कि.मी.चा आहे. पैकी 65 कि.मी.कालव्याचे काम...

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे आ.आनंदराव पाटील यांना निवेदन

मसूर:राज्य शासनाने 1 नोव्हेंबर पुर्वी नोकरीत नियुक्त असणार्‍या परंतु 100 टक्के अनुदान नसणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रा. फ़ंडाची खाती बंद करुन सुधारित...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!