Monday, June 17, 2019

सातार्‍यातील महाराष्ट्र स्कूटर्सचा प्लॉन्ट तातडीने सुरु करा

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील सर्वात मोठा प्लान्ट असलेली महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लान्ट तातडीने सुरु करुन...

सातारा शहरातील विविध बँकाची एटीएम झाली आहेत शो पीस

सातारा (अतुल देशपांडे यांजकडून) : असून अडचण नसून खोळंबा या म्हणीचा प्रत्येक सध्या सातारा शहरातील विविध बँकांच्या एटीएम कार्ड धारक खातेदारांना भोगावा लागत आहे....

नाभिक कलाकार महेश पवार यांनी युवकाच्या डोक्यावर साकारला विश्‍वचषकचा लोगो

सातारा (एकनाथ थोरात) : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने विश्‍वचषक जीकांवा म्हणून सातार्‍यातील सदरबझार मधील न्यू म्हाडा कॉलनी...

स्वयंघोषित भगिरथाने कालव्यांची कामे रखडवल्याने हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले : खा. उदयनराजे...

सातारा : नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वयंघोषित...

तेजस्वी सातपुते यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाची पाहणी

शिवनगर : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण गुरुवार दि. 13 जून...

पालिकांना मलनिस्सारण केंद्र सक्तीचे नगरपंचायतींचाही समावेश ; सविस्तर प्रकल्प अहवालाचे निर्देश

कराड : जिल्हयातील प्रत्येक पालिका, नगरपंचायतींना मल्लनिस्सारण केंद्र उभे करण्याची सक्ती शासनाने केली आहे. केंद्र उभारताना त्याचे योग्य नियोजन करण्याचेही बंधन घातले आहे. शासनाने...

‘विमानतळ विस्तारीकरणात बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना पुनर्वसन पॅकेज मिळावे’

कराड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीच्या वतीने प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन कराड : विमानतळ विस्तारीकरणात बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना पुनर्वसन पॅकेज मिळावे व त्या पॅकेजमध्ये...

चाफळ परिसरातील वाईन शॉपमधील दारुला दोन दिवसाची अनाधिकृत पोलीस कोठडी

सातारा - श्री राम मंदिरामुळे नाव लौकिक प्राप्त केलेल्या चाफळ परिसरात सध्या बेकायदेशीर दारु व मटका व्यवसायामुळे अनेकांची झोप उडाली आहे. त्यामुळे या व्यावसायाविरोधात...

कराडची प्रियदर्शनी जिल्हयात मुलींत प्रथम

कराड : कराड येथील कन्याशाळेची विद्यार्थिनी प्रियदर्शनी प्रशांत शेवाळे हिला दहावीच्या परीक्षेत 98.40 टक्के गुण मिळाले. जिल्हयात मुलीमध्ये तिचा पहिला क्रमांक आला. दररोज किमान...

छ. शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याचे गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार सोहळा; शेतकरी मेळाव्याचेही आयोजन शिवनगर : रेठरे बुद्रुक (ता. कराड) यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!