Sunday, March 24, 2019

रसिक कराडकरांना प्रीतिसंगम संगीत महोत्सवाची पर्वणी

कराड : सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे व प्रख्यात सरोद वादक पं. निभंजन भट्टाचार्य या नामवंताच्या सहभागाने दि. 28 व 29 जानेवारी 2019 रोजी प्रीतिसंगम...

कराडचे विजय पाटील स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरे

कराड : महाराष्ट्र शासन अंतर्गत झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये शहिद भगतसिंग कॉलनी शास्त्रीनगर, कराड येथील विजय मच्छिंद्र पाटील हे राज्यात तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत...

सह्याद्रि कारखान्यास सौ.माई चॅरिटेबल ट्रस्टच्या महिला सदस्यांची सदिच्छा भेट

मसूर : किवळ, ता.कराड येथील सौ.माई चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्य महिला भगिनींनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली, त्यावेळी त्यांनी कारखाना कार्यस्थळावर उभारलेल्या आदरणीय...

डॉ.शशांक शाह यांना अमेरिकन विवियन फॉन्सेका स्कॉलर अवॉर्ड प्रदान

कराड : पुण्याच्या लॅपरो-ओबेसो सेंटरचे संचालक डॉ.शशांक शाह यांना अमेरिकन डायबिटीज असोसिएशन्स 2016 विवियन फॉन्सेका स्कॉलर अवॉर्ड प्राप्त झाला. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या औषध व...

कोयना दूध संघ सौरउर्जेवर वीज प्रकल्प उभारणार

कराड :  सर्वसामान्य दूध उत्पादक व ग्राहक केंद्र बिंदू मानून सातत्याने प्रगतीची झेप घेणार्‍या कराड तालूक्यातील कोयना दूध संघाने बीओटी तत्वावरील सौर उर्जेवरील 250...

बार्टीच्यावतीने कुशल महाराष्ट्र मेळाव्याचे आयोजन

सातारा : राज्यात कुशल विद्यार्थ्यांबरोबर कुशल नागरिकांची संख्या वाढावी, या कुशलतेच्या जोरावर नागरिकांना रोजगार मिळावेत आणि त्यातून राज्याची प्रगती व्हावी या उद्देशाने राज्या सरकारच्या...

सामुदायिक सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात संपन्न

कराड : जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून कराड अर्बन स्पोर्टस्  क्लब आणि सातारा जिल्हा योग परिषद कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक सूर्यनमस्कार व स्पर्धा...

पत्रकार टि.पी. पाटील यांचे निधन

पाटण : बिबी ता. पाटण येथिल पत्रकार तुकाराम परशुराम पाटील- टि.पी. (बाबा) वय- 39 यांचे शनिवारी पहाटे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. पाटण तालुका...

विविध मागण्यांसाठी नाभिक संघटनेचे ठिय्या आंदोलन

कराड: पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील भाग्यश्री मानेला न्याय मिळावा, मारेकर्‍यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करावे तसेच माने कुटुंबीयांना अर्थिक मदत केली जावी या मागण्यांसाठी...

लोकराज्यच्या फेब्रुवारी अंकाचे मिलिटरी अपशिंगे ग्रामस्थांच्या हस्ते प्रकाशन

सातारा : माहिती व जनसंपर्क विभागामार्फत काढण्यात येणार्‍या लोकराज्य अंकामध्ये मिलिटरी अपशिंगे जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्मार्ट शाळेची गोष्ट हा लेख प्रसिद्ध झाला आहे. यामुळे...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!