Monday, June 17, 2019

साखर आयुक्तालयाकडून अजिंक्यतारा कारखान्यावर कौतुकाचा वर्षाव

सातारा : ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हिताला नेहमीच प्राधान्य देणार्‍या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने नुकत्याच संपन्न झालेल्या गळीत हंगामात 2 हजार 815 रुपये...

सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

कराडः यशवंतनगर (ता. कराड) सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय यशवंतनगर येथील तिस-या बॅचच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमास...

स्पंदन ट्रस्टच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार

तळमावलेः नावीण्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट सर्वांनाच परिचित आहे. ट्रस्टने आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाजमनावर उमटवला आहे. नुकतेच 10...

सदाशिवगडावर सर्व्हेच्या कामास प्रारंभ

ओगलेवाडी : वन विभागाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या निसर्ग पर्यटन योजनेसाठी ऐतिहासिक सदाशिवगडाच्या सर्व्हेच्या कामास शुक्रवारपासुन सुरूवात करण्यात आली. परिक्षेस वनअधिकारी डॉ. अजित साजणे, माजी...

नागेवाडी धरणातून शेवटचे आवर्तन सोडून बावधन सह बारा वाड्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी

वाई : वाई तालुक्यातील मुख्य धरणांपैकी नागेवाडी हे धरण आहे. या धरणात पाव टीएमसी पाणी साठवले जाते. नागेवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने...

स्वच्छ व सुंदर बस स्थानकाची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्दशा

कराड : स्वच्छ कराड सुंदर  कराड मध्ये  नव्याने  उभारण्यात आलेल्या  बसस्थानक व्यवस्थापनाच्या गलस्थान  कारभारामुळे या  बसस्थानकाच्या सौंदर्याला बट्टा लागला आहे.  बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव आहे...

पानवण पाणीदार करण्यासाठी सह्याद्रीचा मदतीचा हात

कराडः पानवण ता.माण जि. सातारा या गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांच्या सहकार्यातून जलसंधारणाचे काम गतीने सुरु केले आहे येथील ग्रामस्थ...

ज्ञानाची शिदोरी उपक्रमास सहकार्य करण्याचे सेलिब्रिटींचे आवाहन

तळमावलेः ग्रामीण भागातील गरजू होतकरु मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य देता यावे यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ज्ञानाची शिदोरी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या...

युवकांचे आशास्थान असणार्‍या निखिल (दादा) शिंदे यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी संधी मिळावी.

म्हासुर्णे( प्रतिनिधी तुषार माने) :-. देशाचे नेते, मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, मा.अजितदादा पवार (माजी उपमुख्मंत्री), मा.खा. सुप्रियाताई सुळे व मा.जयंत पाटील साहेब (प्रदेशअध्यक्ष राष्ट्रवादी...

नगरसेवक सुहास जगताप यांचेकडून वृक्षांचे वाटप

कराड : पर्यावरणदिन व रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर येथील नगरसेवक सुहास जगताप यांनी फुले व फळांच्या वृक्षांचे वाटप केले. ईदनिमित्त बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिस अधिकारी, कर्मचारी,...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!