Tuesday, March 26, 2019

पळसगावात सख्ख्या चुलत्या पुतण्यात सरपंचपदासाठी सरळ लढत

कातरखटाव : पळसगाव ता. खटाव येथे जनार्धन मोहिते व राकेश मोहिते या सख्ख्या चुलत्या पुतण्यांमध्ये सरळ लढत होणार असून सरपंच पदासाठी चुलता की पुतण्या...

दिलीप भोसले यांची लोकपाल समितीवर न्यायीक सदस्यपदी नियुक्ती

वडूजः कलेढोण (ता.खटाव) गावचे सुपूत्र व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची लोकपाल समितीवर न्यायीक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

पेडगाव येथे आई-वडिलांच्या स्मरणार्थ मंदिराचे बांधकाम

वडूज : पेडगाव ता.खटाव येथील माजी सैनिक अशोकराव जगदाळे यांनी आपल्या दिवंगत आई-वडील तसेच दिवंगत भाऊ-भावजयीच्या स्मरणार्थ दिवडी रस्त्यावर श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज...

औंध येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साजरी केली आगळी वेगळी होळी

औंध: समाजात वाढत चाललेली अंधश्रध्दा, बुरसट कल्पना आचार विचार यांना तिलांजली देण्यासाठी औंध येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आगळीवेगळी, प्रदूषण मुक्त होळी साजरी करण्यात...

वडूज वकील संघटना अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत

वडूज: वडूज येथील वकील संघटनेची 2019-20 या वर्षाची निवडणूक 28 रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज राहिल्याने सरळ...

अवैध्यरित्या वाळू वाहतूक करणार्‍या चार जणांवर गुन्हा दाखल करून सुमारे पाच...

औंध : पुसेसावळी ते कराड रस्त्यावर अवैध्यरित्या संगणमताने वाळू वाहतूक करणार्‍या ट्रँक्टरवर कारवाई करून पोलीसांनी सुमारे पाच लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त करून...

माण देशी किसान उत्पादक शेतकरी कंपनीमुळ शेतकर्‍यांना अपेक्षीत नफा : चेतना...

म्हसवड : येथील माण देशी किसान उत्पादक शेतकरी या कंपनी मार्फत शेतकर्यांना त्याच्याच शेतात पिक लागवड, संगोपन,अल्प खर्चात उत्पादनात वाढ व बाजारपेठ बाबत अचुक...

चारा छावणीमध्ये मुक्कामास असणार्‍या शेतकर्‍याना गोदरेज कंपनीच्या फ़ंडातून सोलर दिव्यांचे वाटप

म्हसवड : माण देशी फौंडेशन व बजाज ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावणीमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा देण्याबरोबर छावणीत असणार्‍या शेतकर्‍यांची...

अजूनही छावण्या सुरू न झाल्याने बळीराजा रंडकुंडीला आला

सातारा : माण तालुक्यात तीव्र दुष्काळ असल्याने शासनाने ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर केला होता. परंतु, अजूनही छावण्या सुरू न झाल्याने बळीराजा रंडकुंडीला आला आहे....

स्त्रीच्या अंगी धाडस, जिद्द व ईच्छाशक्ती असले तर ती अवकाशाला गवसणी...

मायणीःता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)स्त्रीच्या अंगी धाडस, जिद्द व ईच्छाशक्ती हे गुण असले तर ती अवकाशाला गवसणी घालेल, असे प्रतिपादन प्रा.द्रौपदा कणसे  यांनी केले. कलेढोण येथे जागतिक महिला...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!