Sunday, January 20, 2019

आमलेवाडी येथील मंडळाच्या दिंडी सोहळ्याचे खटावमध्ये उत्साहात स्वागत …

खटाव : आमलेवाडी (ता. खटाव) येथील इंचगिरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने पंढरपुरकडे मार्गस्थ झालेल्या दिंडी सोहळ्याचे खटाव मध्ये उत्साहात स्वागत करणेत आले. खटावचे सरपंच सुवर्णा पवार,...

मानसिंगआप्पा ही अध्यक्षपदाच्या शर्यतीत….

(धनंजय क्षीरसागर) वडूज : विधानपरीषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मागील आठवड्यात विधानपरीषदेवर बिनविरोध निवड झाली. ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरी पडद्याआड पक्षांतर्गत मोठ्या...

जिल्ह्यात एकूण 62.5 मि.मी. पाऊस

सातारा :  जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 62.5 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.   जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 5.7...

पश्‍चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचे सत्ता संतुलन..

म्हसवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना स्वाभिमानी पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांना  राज्यमंत्री पद व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष...

विधान परिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड

मुंबई:- विधान परिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी सुरूवातीला काही नावे चर्चेत होती. मात्र, राष्ट्रवादी काँगेसचे जेष्ठ नेते...

समाजामध्ये चांगले विचार रुजवा : आ. घार्गे

वडूज : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणार्‍या गांव पातळीवरील पदाधिकार्‍यांनी समाजामध्ये चांगले विचार रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मत आ. प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त...

परिश्रमाशिवाय ध्येय शक्य नाही : रेखा काळे

म्हसवड : प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:कडे असणार्‍या गुणवत्तेस योग्य अशा परिश्रमाची जोड दिल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसते, असे मत पी. एस. आय. पदी निवड झालेल्या...

मायणी अर्बनचे चेअरमन पदी सुरेंद्र गुदगे, व्हा.चेअरमन पदी दिपकराव देशमुख

मायणी : खटाव माण तालुक्याची आर्थिक गंगोत्री असलेल्या मायणी अर्बन बँकेच्या चेअरमानपदी अपेक्षेप्रमाणे सुरेंद्र गुदगे यांची तर व्हा.चेअरमानपदी दिपकराव देशमुख यांची निवड झाली. मायणी अर्बन...

म्हसवड नगराध्यक्षपदी रविंद्र विरकर यांची निवड निश्‍चित

म्हसवड : सर्व सामान्य जनतेच्या छोट्या - मोठ्या कामासाठी कायम झटणार्‍या तरूण, तडफदार, शांत व संयमी असलेल्या धनगर समाजातील युवा नेतृत्वास म्हसवड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद...

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

 सातारा (अतुल देशपांडे) : कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा चांदीच्या पादुकांना आज दुपारी पावणे दोन वाजता निरा नदीत दत्त घाटावर माऊली माऊलीच्या...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!