Wednesday, January 16, 2019

कोरेगाव

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून तीन जण गंभीर जखमी

रहिमतपूर : येथील राधेश्याम मंगल कार्यालयासमोर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होवून तीन जण गंभीररित्या जखमी झाले. याबाबतची फिर्याद अशोक बाळकृष्ण फडतरे (रा. मोरगल्ली,...

स्वरराजांना किर्ती शिलेदारांची संगितमय सुमनांजली

कोरेगाव: संगीत रंगभूमीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या स्वरराज छोटा गंधर्वांना त्यांच्याच रचनेतील एक नाट्य गीत गावून मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांनी अनोखी...

भारतीय जनसंसदेचे विविध मागण्यांसाठी कोरेगावात आंदोलन

कोरेगाव: कोरेगाव तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभार सुधारण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी भारतीय जनसंसदेतर्फे तहसील कार्यालयासमोर बुधवारी जनआंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयातील बेकायदेशीर सेतू बंद करावा, विभक्त शिधापत्रिका...

कोरेगाव नगरपंचायतीत विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध

कोरेगाव: कोरेगाव नगरपंचायतीत आघाडी धर्माचे पालन करत राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित आल्या असून, त्यांनी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना बाजूला ठेवत सभापती निवडी बिनविरोध...

मराठा आरक्षण हे शालिनीताई पाटील यांच्या त्यागाचे फळ

मराठा आरक्षण हे शालिनीताई पाटील यांच्या त्यागाचे फळ आरक्षणाला विरोध करु नका : खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांची साद कोरेगाव : मराठा समाजाने आजवर खूप भोगले...

चाकूचा धाक दाखवत मारहाण करुन 75 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला

रहिमतपूर : वेलंग (शिरंबे) ता. कोरेगाव येथे तीन घरात चाकूचा दाखवत मारहाण करुन दोन बंद घरांत घरफोडी करीत 75 हजार रुपयांचा मुद्देमाल तीन अज्ञात...

कोरेगाव आगाराने मनमानी कारभार न थांबविल्यास औंध ग्रामस्थ रास्ता रोको करणार ; बंद केलेल्या...

  औंध ( वार्ताहर ) : मागील वीस ते पंचवीस वर्षापासून सुरू असलेली सातारा ते कान्हरवाडी ही एसटी गाडी तीन दिवसांपासून औंधमार्गे अचानक बंद केल्याने विद्यार्थी,...

औंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव...

  औंध(सचिन सुकटे) - औंध संस्थानचे अधिपती, थोर चित्रकार, जागतिक किर्तीच्या श्री भवानी वस्तूचित्रसंग्रहालयाचे संस्थापक ,विविध कलाकार ,उद्योजकांना राजाश्रय देणारे तसेच लोकशाहीचे पुरस्कर्ते,सूर्यनमस्काराचे प्रणेते द्रष्टे राजे...

कोरेगांवला विकासात्मक दृष्टी देण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल : जिल्हाधिकारी 

कोरेगाव ः शासकीय जागा हस्तांतरणापासून ते शासनाच्या विविध योजना राबविण्यापर्यंत भरीव असे काम करुन कोरेगांव शहराला विकासात्मक दृष्टी देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल...

किसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ; डिस्टलरींच्या बीओटीला तीव्र...

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला अहवाल- ताळेबंद लबाडीची पूर्ण कुशलता वापरून तयार केला आहे. पत्रके तपासली तर, निव्वळ खेळत्या भांडवलात...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!