Monday, March 25, 2019

कोरेगाव

कोरेगांवात गुरुवारी सर्वपक्षीय शोकसभा

कोरेगांव: सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कोरेगांव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या वतीने गुरुवार दि. 24 जानेवारी 2019 रोजी...

रहिमतपूर नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी चाँदभाई आतार

रहिमतपूर: रहिमतपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी चाँदभाई बादशाह आतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव कोरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे...

रहिमतपूर पोलीस ठाण्याचा देशात 50 वा क्रमांक: केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्व्हे

रहिमतपूर: सातारा जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच रहिमतपूर पोलीस ठाण्याचा राज्यात पहिला क्रमांक तर देशात 50 वा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील केंद्रशासीत...

पुसेसवाळीवर आता सीसी टीव्हीची करडी नजर

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील आणि महत्वाच्या समजल्या जाणार्‍या व सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्याच्या सरहद्दीवर येणार्‍या पुसेसावली गावातील मुख्य दत्त...

वडीलांच्या स्मरणार्थ फडतरे कुटुंबियांनी गावासाठी विहीरीतून दिले मोफत पाणी

वडूज : गावागावांत निर्माण झालेली पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाबरोबर सहकार्याची भूमिका दाखविणे गरजेचे असल्याचे मत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले. खातवळ (ता.खटाव) येथे...

छ. शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाच्या कामासाठी शासनाने तातडीने निधी द्यावा -: आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा शहराला इतिहासकालीन वस्तू आणि वास्तूंचा गौरवशाली वारसा लाभला आहे. सातारा शहरात ऐतिहासिक छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयासाठी...

उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना सातारा जिल्हा रिक्षा संघटनेतर्फे निवेदन

सातारा : रिक्षा व टॅक्सीची वयोमर्यादा निश्‍चित करुन गेल्या पाच वर्षापूर्वी काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आमचा विरोध राहील. याबाबतचे निवेदन मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी...

श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरुवात

पुसेगांव : सेवागिरी महाराज की जय आणि ओम नमो नारायणाच्या जयघोषात पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. रथोत्सवासाठी...

कोरेगांव नगरपंचायत कर्मचार्‍यांचे काम प्रशंसनीय : नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे ; कर्मचार्‍यांचा विशेष सत्कार

कोरेगाव : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत रुजवत प्रशासनाची भूमिका रास्त बजावणार्‍या कोरेगांव नगरपंचायतीच्या सर्वच कर्मचार्‍यांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त...

खा. उदयनराजेंनी रहिमतपूरच्या वैद्यकीय अधिकार्‍याला घेतले फैलावर

सातारा : शाासनाचे सार्वजनिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांसाठी फार महत्वाची आहे,अशी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन चांगले पैसे मोजत असतानाही, वैद्यकीय अधिकारी वेळेवर आणि जागेवर उपस्थित...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!