Friday, November 22, 2019

जिल्हा परिषद आरक्षणाकडे खटाव-माणचे लक्ष

वडूज (धनंजय क्षीरसागर) : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सोडत मंगळवारी होणार आहे. या सोडतीमध्ये अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे राहणार यावर खटाव-माण तालुक्यातील इच्छुक उमेदवार, त्यांचे...

क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात बाल दिन साजरा

म्हसवड : येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या...

सिद्धनाथ रथोत्सवात अधिकार्‍यांनी जबाबदारीने कामे करावीत: प्रांताधिकारी जिरंगे

म्हसवड: सिद्धनाथ रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी जबाबदारीने कामे करावीत असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले. म्हसवड येथील श्रीसिध्दनाथ देवाची रथ...

लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिध्दनाथ – जोगेश्वरीचा शाही विवाह मोठ्या थाटात संपन्न

म्हसवड (विजय भागवत) : लाखो भाविकांचे अराध्य व कुलदैवत तसेच येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ - जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री 12...

देवापुर ओढ्यावरील पूल खचला;

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष म्हसवड : देवापुर -म्हसवडला जाणार्‍या रस्त्यावरील पूल मध्यभागी खचल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .पुलाखाली टाकलेल्या पाईप जवळील काही...

कारखेल येथील कुस्ती मैदानात पै.संतोष दोरवड विजयी

म्हसवड : माण तालुक्यातील कारखेल येथील वीर सेनापती संताजी घोरपडे जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या पै. संतोष दोरवड याने पुण्याच्या पै. भारत मदने...

दिवड येथील 12 रोजी श्री म्हसोबा देवाची यात्रा

म्हसवड : दिवड (ता.माण) येथील श्री म्हसोबा देवाची यात्रा मंगळवार दि. 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होत असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे...

…तर टोलबंद करण्यासाठी रस्त्यावर उतरणार

सातारा : सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल...

वाहून गेलेल्यांपैकी एकजण अजूनही बेपत्ता

म्हसवड: माण तालुक्यातील पळशी येथील माणगंगानदी पात्रात चौघेजण वाहून गेले. त्यापैकी तिघेजण सापडले असून तुकाराम खाडे (वय 28) हा युवक वाहून गेला असल्याने आपत्कालीन...

दुथडी भरून वाहणार्‍या माणगंगेचे खणा-नारळाने ओटी भरून पूजन

म्हसवड: माणगंगा नदीला आलेल्या पुराचे दहिवडीच्या माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या हस्ते खणा- नारळाने ओटी भरून विधिवत पूजन करण्यात आले. माण तालुक्यात या वर्षी परतीच्या...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!