Saturday, February 16, 2019

सातार्‍यातील एव्हरेस्टवीर प्रियांका मोहिते हिला शिवछत्रपती पुरस्कार

सातारा : क्रीडा विभागाच्यावतीने नुकतेच शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सातार्‍यातील एव्हरेस्टवीर प्रियांका मोहिते हिला साहसी पुरस्कार जाहीर झाला आहे. 17 रोजी...

लोकराज्यच्या फेब्रुवारी अंकाचे मिलिटरी अपशिंगे ग्रामस्थांच्या हस्ते प्रकाशन

सातारा : माहिती व जनसंपर्क विभागामार्फत काढण्यात येणार्‍या लोकराज्य अंकामध्ये मिलिटरी अपशिंगे जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्मार्ट शाळेची गोष्ट हा लेख प्रसिद्ध झाला आहे. यामुळे...

माण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप जठार ; उपाध्यक्षपदी अमोल खाडे यांची...

मायणी:ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे) माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.प्रभातचे संदीप जठार यांची तर उपाध्यक्षपदी दै.ऐक्यचे अमोल खाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. दहिवडी ता.माण येथील...

पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी येथे भीषण आग

भोसगाव:- पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी शिवारात सकाळी ११:०० दरम्यान अज्ञात व्यक्तीने लावलेली आग वस्तीनजीक आल्याने आंब्रुळकरवाडीतील रहिवाशी श्री. दिनकर विठ्ठल आंब्रुळकर यांच्या घरालगत असलेल्या...

शिवशाही बसचा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर डल्ला ; महागडी शिवशाही बसच्या सक्तीने...

सातारा : सातारा बसस्थानकातून पुणे, मुंबईला जाणार्‍या लालपरी चा गळा वातानुकुलित शिवशाहीने घोटला आहे . तीन शिवशाहीनंतर एक लाल परी असा अजब फतवा निघाल्याने...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचा गुरूवारी लोकार्पण सोहळा

सातारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातारा, मुलींचे शासकीय वसतिगृह, शिरवळ, मुलींचे...

आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या शेरे व रेठरे बुद्रुकला गाठीभेटी

कराड: राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालूक्यातील शेरे व रेठरे बुद्रुकला ठिकठिकाणी गाठीभेट घेत पाहुणचार घेतला. सदिच्छा भेटी, सांत्वन यासह अनेकांची...

हमें तुमसें प्यार कितना, ये हम नहीं जानते उदयनराजेंनी त्यांच्या...

सातारा : सातार्‍याचे लोकप्रिय खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू राज्यासह देशाने पाहिले आहेत. मंगळवारी सकाळी सातार्‍यातील शाहू कलामंदिरात पार पडलेल्या पत्रकार सोहळ्यात...

जमिनी वाटपाचा आदेश आणि सातबारे तयार झाल्याशिवाय आंदोलन स्थळावरून उठणार नाही...

पाटण : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे संकलन तयार आहे, जमीन तयार आहे. लाभक्षेत्र आहे मग वाटपास वेळ कशाला? जमिनी वाटपाचा आदेश आणि सातबारे तयार झाल्याशिवाय...

पवनचक्की साहित्य चोरीप्रकरणी १२ जणांवर दरोड्याचा गुन्हा : दोघे अटकेत

पाटण:- मोरणा विभागातील धनगरवाडा (काहीर), ता. पाटण येथे सुझलॉन या पवनचक्की कंपनीचे २ लाख ८० हजाराचे लोखंडी साहित्य ट्रकमधून चोरीच्या उद्देशाने घेवून जाताना त्यांना...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!