Thursday, August 22, 2019
फलटण - महसूल विभागाची खरी ताकद ही कर्मचारी आणि अधिकारी आहेत. फलटण तालुक्यात महसूल विभागाच्या सर्व विभागाच्यावतीने चांगले काम केले जात आहे. वर्षभर काम करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यक असते यामुळे वर्षभर काम करण्यासाठी प्रेरणा...
फलटण : येथील माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू पवार यांच्या राज्यस्तरीय कुस्तीपटू मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू पवार यांचे सुपुत्र पै. प्रतिक किशोर पवार वय 18 वर्ष...
अन्यथा नागपूरला 29 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करणार फलटण - भारतीय राज्यघटनेप्रमाणे असलेले धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशा प्रकारची सरकारने व अनेक राजकिय नेत्यांनी केलेली आश्वासने हवेतच विरघळून गेली काय विधानसभा निवडणुकी पूर्वी आरक्षणाची अंमलबजावणी...
फलटण : वाढदिवस असल्याच्या कारणावरून रात्री फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी येथील चौघांच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतीत फलटण शहर पोलीस ठाण्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार राजू शिरतोडे यांचा वाढदिवस...
फलटण - सातारा येथील चारभिंती परिसरात बांधकाम प्रकल्पामध्ये भागिदारी देतो, असे सांगून फलटणमधील एका युवकाकडून भागिदारीपोटी तब्बल 15 लाख रुपये घेवून त्या युवकाला भागिदारीत न घेता परस्पर फ्लॅटची विक्री केली. याबाबत संबंधित युवकाने विचारणा केली असता त्याला जातीवाचक शिवीगाळ...
तीन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल फलटण : टाटा कमिन्स कंपनीच्या सुपर वायझरला राहत्या घरी पार्किंगमध्ये तीन अज्ञात इसमानी बेदम मारहाण केल्याची घटना फलटण येथे घडली असून सध्या मारहाण झालेल्या सुपर वायझरवरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत फलटण शहर पोलीस ठाण्यात...
श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांचा टोला फलटण : माणचे आ. जयकुमार गोरे हे नुसते प्रसिद्धीसाठी हापापलेले असून श्रीमंत रामराजे यांच्यावर टीका केली की त्यांना प्रसिद्धी मिळती. श्रीमंत रामराजे यांच्यावर टीका करण्याची जयकुमार गोरे यांची पात्रता नसून जयकुमार गोरे हे माण...
फलटण : फलटण पुणे मार्गावर फलटण नगर परिषद हद्दीतील जुन्या जकात नाक्याच्या ठिकाणी कार व मोटरसायकलच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून आज आळंदी ते पंढरपूर मार्गावर तीन विविध अपघात झाल्याने आजचा रविवार घातवार ठरला या अपघाताच्या घटनांमुळे...
फलटण : महाड पंढरपूर मार्गावर राजुरी गावच्या हद्दीत हॉटेल सूर्योदयच्या समोर मारुती ओमनी कार (व्हॅन) व ट्रेलर (मोठा ट्रक) चा भीषण अपघात झाला असून या मध्ये ओमनी कार मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एका व्यक्तीला अधिक उपचारासाठी...
आ. बच्चू कडू यांचा फलटण येथे पत्रकारांशी संवाद फलटण - पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने हे आमदार खासदार यांचे असल्याने त्यांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दर देण्यासाठी सरकार दबाव आणीत नाही त्यामुळे शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचा आव आणून प्रत्येक वर्षी उसाच्या दरासाठी आंदोलने...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!