Thursday, January 17, 2019

श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) ग्रंथालय पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण

सातारा : अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने देण्यात येणार्‍या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रीत्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण प्रतापसिंह महाराज जयंतीदिनी शुक्रवार, दिनांक 18...

रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे म्हणजे महाराष्ट्राचे मुकुटमणी:पंडित करकरे

पुसेसावळी : देशावर चालून आलेल्या परकीय शत्रूला सामोरे जाऊन बचेंगे तो और भी लढेंगे असे वीर उदगार काढणारे रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे म्हणजे महाराष्ट्राचे मुकुटमणी...

उद्यानातील रात्रीचे खेळ रोखण्याची लोक मागणी

सातारा (शरद काटकर) : शहरातील उद्याने विकसित करण्यासाठी शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी सातारा पालिकेला मिळाला असून त्याअंतर्गत कामे सुरू आहेत. मात्र, बीओटी तत्वावर...

वाई तालुक्यातील हळद काढण्याच्या कामाला सुरुवात

वाई : वाई तालुक्यातील हळद पिकांचे आगार समजले जाणार्‍या ओझर्डे परिसरात सध्या हळद काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकर्‍यांची हळद या नगदी पिकांचे...

मकर संक्रांतीनिमित्त शानभाग विद्यालयात रंगल्या मेहंदी व पतंग उडवण्याच्या स्पर्धा

सातारा : येथील शामसुंदरी रिलीजीअस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या के.एस.डी. शानभाग विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधुन मेहंदी व पतंग उडवण्याच्या स्पर्धा मोठ्या...

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य अतुलनीयः सुनील काटकर

साताराःमहाराष्ट्र भूषण ती.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य अतुलनीय आहे. त्याच्या प्रतिमेचा अनावरणाचा लाभ मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो, असे गौरवोदगार माजी शिक्षण...

उंडाळेसह 17 गावांचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश

कराड : कराड तालुक्यातील उंडाळेसह परिसरातील 17 गावांचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश झाला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या...

दिमाखात लोकार्पण केलेली शिवसेनेची रुग्णवाहिका धूळ खात पडून

सातारा : एखाद्या राजकीय नेत्याच्या कार्याचा गौरव म्हणून सामाजिक जाणीव ठेवून अनेक वास्तू उभ्या राहिलेल्या आहेत. तशाच पद्धतीने लोकांच्या उपयोगी पडणार्‍या वस्तू लोकार्पण करुन...

गुरुकुल स्कुलच्या विद्यार्थिनींना खेलो इंडिया स्पर्धेत 3 सुवर्ण पदके

सातारा : पुणे बालेवाडी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया खेलो युथ गेम्स स्पर्धेत गुरुकुल स्कूल सातारच्या दोन विद्यार्थिनींना सुवर्णपदकांची...

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

सातारा (शरद काटकर) : सातार्‍यात बहुचर्चित ठरू लागलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम गतीने सुरू असले तरी या कामामुळे बंद पडू पाहणार्‍या अनेक टपर्‍या, छोट्या दुकानांचे...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!