पेट्रोल 1 रुपया 42 पैसे  तर डिझेल 2 रुपये 01 पैसे प्रतिलिटरनं स्वस्त 

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे. पेट्रोल 1 रुपया 42 पैसे प्रतिलिटर तर डिझेल 2 रुपये 01 पैसे प्रतिलिटरनं स्वस्त झालं आहे. आज पासून हे नवे दर लागू झाले आहेत.