मायणी येथील पहिले दलित इंजिनियर जयसिंग साधू कांबळे यांचे निधन

मायणी :-  मायणी येथील दलित पहिला दलित डिग्री इंजिनियर जयसिंग साधू कांबळे यांचे वयाच्या 73 व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले त्यांच्याविषयी-
जयसिंग साधू कांबळे यांचा जन्म 1945 आली एका गरीब दलित कुटुंबात झाला तीन भाऊ व चार बहिणी असा घरात जन्म झाल्याने घरात अठरा विश्व दारिद्र्य वडील आई रोजगार करून या मुलांना खाऊ घालायचे लहानपणापासून त्यांना शिक्षणाची आवड कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने शाळेत त्यांच्या पहिला नंबर असायचा पण त्यांना लहानपणी शाळेत जातीची जातीयतेचे चटके बसायचे सवर्ण मुलगी मुले त्यांना मिसळून घेत नसत परंतु शिक्षणाची ओढ कमी होत नसेल दुसऱ्या मुलांकडून पुस्तके घेऊन रात्री झोपडीत बसून दिव्यावर अभ्यास करणारे व्यासंगी विद्यार्थी होते पुढे मॅट्रिक पास झाल्यानंतर केवळ स्कॉलरशिप वर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले अनेक वेळा अर्धपोटी राहून सुद्धा शिक्षणाचा वसा त्यांनी सोडला नाही विलिंग्डन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पाठवणारे खात्यात नोकरी मिळाली असताना नोकरी करत असताना त्यांनी आपल्या खटाव तालुक्यात म्हासुरणे आंबे दर वाडी याठिकाणी पाझर तलावाचे काम पूर्ण केले तर केरवाडी मध्यम प्रकल्पावर एक जबाबदारी अधिकारी म्हणून कार्य केले पुढे नाशिक येथे कार्यकारी अभियंता झाल्यावर त्यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक कामे पूर्ण केली पण त्यांना मायभूमीची असायची.
आपला समाज शिकला पाहिजे तो संघटित झाला पाहिजे समाजातील महिलांना समाजात स्थान मिळाले पाहिजे यासाठी ते रात्रंदिवस झटत असत आपल्या पगारातील काही ते आपल्या समाजातील म्हणून देत असत त्यांची मुलगी डॉक्टर असून तिने पुणे का त्याला ज्या ठिकाणी भव्य हॉस्पिटल उभारले आहे असून गोरगरिबांची सेवा करत आहे तर मुलगा उच्चशिक्षित असूनही शेती हा उत्तम व्यवसाय करत आहे त्याची पत्नी श्रीमती ज्योत्स्ना हीच उत्तम गृहिणी असून तिने आयुष्यभर आपल्या प्रतिसाद दिल्याने संसार कसा करावा याचा आदर्श समाजाला घालून देणार आहे तुमच्या कार्याला सलाम ही शब्दसुमनांची