बोरगावाला पावसाने झोडपले

 नागठाणे:  बोरगाव परिसराला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मान्सुनच्या पाहिल्याच मुसळधार पावसाने आणी वार्‍याने तब्बल दोन तास झोडपुन काढले. यावेळी परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली बोरगाव पोलिस वसाहतीवर पडलेले हे गुलमोहराचे झाड.  (छायाचित्र: संजय कारंडे)