अजिंक्यताऱ्यावर अवजड वाहनांना प्रवेश बंद

अजिंक्यातार्‍यावरुन एक खाजगी बस ब्रेकफेल होवून दरीत पडली होती. त्यानंतर अजिंक्यातार्‍यावर जाण्याच्या मार्गावर सुरुवातीलाच प्रशासनाने लोखंडी अँगल उभारले आहे. त्यामुळे आता कुठलेच मोठे वाहन अजिंक्यताऱ्यावर जाणार नाही.( छाया… संजय कारंडे सातारा )