खेलो इंडिया स्पर्धेसाठी सातारा प्रशिक्षकांची अभिनंदनीय निवड

साताराः पुणे बालेवाडी येथे होणार्‍या खेलो इंडियासाठी प्रशिक्षक अभय चव्हाण (21वर्षाखालील मुली) तनय थत्ते व ऋतुजा पवार (21 वर्षाखालील मुले-मुली) यशराज महाडीक, तेजराज मांढरे, श्रृती भोसले व अविशा गुरव (17 वर्षाखालील मुले-मुली) त्यंाची निवड झाली आहे. सदर स्पर्धा 15 जानेवारी ते 20 जानेवारी बालेवाडी येथे होणार आहेत. वरील खेळाडूंना अभय चव्हाण, नितेश भोसले, रोहन गुजरव अभिजीत मगर हयांचे मार्गदर्शन लाभले. सातारा जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या पदाधिकारी संकेेत शानभाग, निशंात गवळी, दिपक पाटील व सौ.प्राची थत्ते यांनी अभिनंदन केले.