Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीमैत्री ग्रुप, मुंबई या सामाजिक संस्थे तर्फे शालेय साहित्य वाटप

मैत्री ग्रुप, मुंबई या सामाजिक संस्थे तर्फे शालेय साहित्य वाटप

पाटण :- “मैत्री ग्रुप, मुंबई” (एक सेवाभावी नातं) या सामाजिक संस्थेतर्फे दि मॉडर्न गर्ल्स हायस्कुल, ढेबेवाडी,
ता. पाटण, जि. सातारा,
या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना
श्री गणेश फॅशन, ढेबेवाडी, श्री. निवास सोनके, मोडकवाडी (जिंती), कु. प्रशांत तुकाराम पाटील (कारळे) व कु. रविंद्र आनंदा साळुंखे (कारळे) यांच्या सौजन्याने शालेय तगड (एक्झाम पॅड) चे विनामुल्य वाटप करण्यात आले,
त्याचप्रमाणे जि. प. प्राथ. शाळा, मठवाडी (महिंद), मराठवाडी, न्यु इंग्लिश स्कुल, उमरकांचन आणि दैदिप्य विजय कांबळे हायस्कुल, जिंती इत्यादी शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्यात आला,
ग्रुपच्या या उपक्रमाबद्दल सर्व शाळांनी व विद्यार्थ्यांनी ग्रुपचे भरभरुन कौतुक केले व ग्रुपच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular