हॉटेल राधिका पॅलेसमध्ये महाराष्ट्र माझा फूड फेस्टिवलला उस्फुर्त प्रतिसाद

सातारा : हॉटेल राधिका पॅलेसमध्ये खास चुलीवरच्या महाराष्ट्र माझा फुड फेस्टिवल 31 सप्टेंबर पर्यंत आयोजित केले असून याला ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. या फेस्टीवलमध्ये खव्वयांसाठी खास चुलीवरच्या अस्सल मराठमोळ्या पदार्थांच्या मेजवानीचा अस्वाद लोकांना मिळू लागला आहे.
दररोज पुरणपोळी, कटाची आमटी, पिठलं भाकरी, थालीपीठ, खडा, लोणी, दही, म्हाद्या, कोथींबीर वडी, कोबी वडी, थापी वडी, आळू वडी, बटाटा वडा, मिक्स भजी, बासुंदी, श्रीखंड, गुलाब जामून, गव्हाची खिर, शेवई खीर, भरलेले वांगे, वांग्यांचे भरीत, आळू गरगटे, आख्खा मसूर, महाराष्ट्रीयन कडी, मसाला भात, वटाणा भात, दही भात, कुरवड्या, पापट, लसूण, शेगदाना चटणी व इतर पदार्थ जिभेला रेंगाळणारे ठरत आहेत. यामराठमोठ्या थाळी सोबतच हॉटेलची रेगुलर थाळीसुध्दा आहे. यामुळे खव्वयांना या दुहेरी मेजवानीचा आस्वाद घेता येत आहे.
महाराष्ट्र माझा फुड फेस्टीवलचे खास आकर्षण म्हणजे यात मराठमोळे डेकोरेशन करण्यात आले आहे. यात मंदिराची प्रतिकृती, गावातील घरातील प्रतिकृती, कंदील तुळशी वृदांवन आदींचे मनमोहक सजावट केलेली आहे. सातार्‍यात यशा प्रकारची सजावट करणारी एकमेव हॉटेल म्हणून बहुमान मिळवला आहे. तसेच ग्राहक व पर्यटक यांना या सजावटीच्या वातावरणात जेवनाचा मनसोक्त स्वाद आपल्या कुटुंबा समवेत घेण्याचा अविश्‍वमरणीय ठेवा जतन करण्याकरता सेफ्रीही घेतली जात आहे.
ग्राहकांना मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी फेस्टीवलमध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या सन्मानार्थ घसघसीत 50 टक्के डिस्काउंट, दुपारी 12 ते 1 व रात्री 7 ते 8 या वेळेत थाळीवर 50 टक्के डिस्काउट, खास गेटदुगेदर , किटी पार्टी करीता 10 टक्के डिस्काउंट, महाराष्ट्र माझा फुट फेस्टीवल थाळीचा आनंद घ्यावा असे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.
घरपोच सुविधासाठी फोन. 02162 233133 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.