पेट्रोल दर प्रति लीटर 1 रुपया 46 पैशांनी, तर डिझेल प्रति लीटर 1 रुपया 53 पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या गोंधळात काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. नवी दिल्ली : नोटाबंदीच्या गोंधळात काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

पेट्रोलचे दर प्रति लीटर 1 रुपया 46 पैशांनी, तर डिझेल प्रति लीटर 1 रुपया 53 पैशांनी स्वस्त झाला आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.झाला आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.