सातारा : संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज आगमन झाले असून या पालखीचा मुक्काम आज लोणंद येथे आहे. उद्या ही पालखी तरडगाव येथे मुक्कामी जाणार आहे.
या पालखी तळाची पहाणी आज अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केली. तरडगाव येथील पालखी मुक्कामाची जिल्हा प्रशासनाने तयार केली असून पालखी संदर्भात वेळोवेळी झालेल्या बैठकींमध्ये जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिलेल्या सुचनांनुसार पालखी तळाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
तरडगाव येथील पालखी तळाची अपर जिल्हाधिकार्यांकडून पहाणी
RELATED ARTICLES