Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीकाटवली- पाचगणी घाटात महाकाय दगड घसरला

काटवली- पाचगणी घाटात महाकाय दगड घसरला

काटवली- पाचगणी घाटात महाकाय दगड घसरला

भिलार : पाचगणी – काटवली घाटात गणेशपेठजपळ काल रात्री दरड कोसळून महाकाय दगड रस्त्यात आला आहे. रस्त्याच्या दिशेने झेपावणारा हा महाकाय दगड प्रवाशी व वाहनचालकांना कर्दनकाळ वाटत होता. ही दरड रात्रीची पडल्याने अनर्थ टळला. आगोदरच या परीसरात धनदांडग्यांनी उत्खनन करून डोंगर पोखरल्याने जमीन घसरण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.  त्यामुळे ही घटना धोकादायक ठरणारी आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular