Saturday, July 24, 2021

तुपेवाडी मध्ये सावकारी जाचातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

  सातारा  : तुपेवाडी (ता. खटाव) मध्ये सायकल दुरुस्त करणारा तरुण  दादासो बाबुराव काळे (वय ४०) यांनी सावकारी जाचातून गळफास घेऊन आत्महत्या केली.संपुर्ण गावात सदर आत्महत्येचे ...

म्हासुर्णे येथे जनता कर्फ्युला प्रतिसाद

म्हासुर्णे प्रतिनिधी (तुषार माने)  :- संपुर्ण देशात व महाराष्ट्रात वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोणाची साखळी लवकरात लवकर खंडीत व्हावी यासाठी म्हासुर्णे...

वडूज ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर बनले करोनाचा मृत्यूदेह उचलणारे वॉर्ड बॉय

सातारा दि21( अजित जगताप)  :- कोरोना महामारीने सर्व मानवी जीवन ढवळून निघाले आहे,अश्रू काढणारे सुध्दा मदतीला धावून येऊ शकत नाही, अशा वेळी वडूज ग्रामीण...

म्हासुर्णेत लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मात्र नियोजनाचा अभाव

      म्हासुर्णे :- प्रतिनिधी तुषार माने :- म्हासुर्णे ता.खटाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतिने कोरोना लसिकरण आयोजित करण्यात आले होते. ४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील १५०...

सेवानिवृत्ती अभियंता पोरे यांची पंढरपूर व गोंदवले  सायकल भ्रमंती     ...

सातारा  :  सध्या आधुनिक यंत्रसामुग्रीने  सुख प्रत्येक घरात नांदत आहे.  अशा वेळी व्यायाम व कष्ट नसल्याने  शारीरिक क्षमता कमी होत आहे. हुकमी उपाय म्हणून...

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाचा मोठा निर्णय ; जिल्ह्याला मिळणार...

सातारा दि. 15 (जिमाका): जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेला 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 5 कोटी...

म्हासुर्णे येथील अंगणवाडीत पोषण पंधरावडा कार्यक्रम संपन्न

म्हासुर्णे ( प्रतिनिधी तुषार माने) :- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खटाव यांच्या वतिने म्हासुर्णे येथील अंगणवाडीत पोषण पंधरावडा कार्यक्रम म्हासुर्णे सरपंच सचिन माने...

खटावला तहसिलदार देता का कोण तहसिलदार….? बदलीनंतर मागणी   

सातारा  :सध्या कोरोना महामारी मुळे खटाव तालुक्यात लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.सातारा  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  समिती संपूर्ण नियंत्रण करीत...

भा ज पा माण तालुकाध्यक्ष पदी शिंदे तर खटाव साठी चव्हाण...

  सातारा दि २९ :  सातारा जिल्ह्यात दोन आमदार व दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पार्टी च्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यासाठी म्हसवड येथील शिवाजीराव शिंदे...

संविधानाचा अपमान केल्याबाबत नागाचे कुमठे येथील एकास अटक ; सामाजिक सलोखा...

  सातारा : औंध औट पोलीस ठाण्यात नागाचे  कुमठे येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल स्टेट्स ठेवून संविधानाचा अपमान करण्यापूर्वी दिलगिरी व्यक्त करण्याची...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content on this website is copyright & protected !!