Sunday, May 16, 2021

आईच्या वाढदिवसानिमित्त कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण ; सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा उपक्रम...

पाटण:- फुलराणी बाल मंदिर पाटण येथील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुहासिनी पिसाळ यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समर्थ सुहास चैरिटेबल ट्रस्टच्या ॲम्बुलन्स साठी...

ग्रामपंचायत परवानगी शिवाय माती उत्तखणनाचा परवाना देण्यात येवू नये ; दै. ग्रामोध्दार...

पाटण:- त्रिपूडी ता. पाटण गावाजवळ कोयना नदीच्या पात्रात होत असलेल्या हाजारो ब्रास माती उत्तखणनाने गावालगत असणारा नदी काठ गावातील प्राथमिक शाळा, काही घरांच्या जवळ...

नागरिकांच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव पाटणची पोलिस यंत्रणा भर उन्हात रस्त्यावर

पाटण:- कोरोनाचा दुसऱ्या टप्प्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असताना जनतेच्या सुरक्षेतेसाठी शासनाने पुन्हा कठोर निर्णय घेऊन मिनी लॉकडाऊन जाहीर केला. मात्र या लॉकडाऊनचा...

सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडून कोविड सेंटरच्या २५ ऑक्सिजन सिलेंडरसाठी १ लाख २५ हजार रुपयांची मदत.

पाटण:- पाटण तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावू नये म्हणून सत्यजितसिंह पाटणकर यांनी गतवर्षी पाटण येथील डॉ. बाबासाहेब...

कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पोलीस...

  सातारा दि. 20 (जिमाका): कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत,...

पाटण वासीयांनी तहसीलदार टोंपे व राजाभाऊ काळे यांचे मानले आभार..; कोविड सेंटरवर बंद...

पाटण - पाटण येथील कोविड सेंटर मधील ऑक्सिजन पाईप मध्ये बिघाड झाल्याने तेथे ऍडमिट असलेल्या रुग्णांना त्रास होत होता व त्यांना उपचारासाठी इतरत्र हलवीले...

विनाकारण फिरताना सापडला की डायरेक्ट कोरोना टेस्ट ; पॉजिटिव्ह आला की डायरेक्ट कोरोना सेंटर..

पाटण :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मधे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या बेफिकीर नागरीकांच्यावर आजपासून पाटण येथे धडक कारवाई होत असून.. रस्त्यावर...

पाटण कोविड सेंटर येथे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईप मध्ये बिघाड..

पाटण:- पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन इमारत वस्तीग्रुह येथे असलेल्या कोविड सेंटर मधे सध्या स्थितीत आठ ऑक्सिजन सिलेंडर वर पंचवीस ऑक्सिजन बेडची सुविधा...

रुग्णालयात मास्कचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

पाटण:- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती पाटण शहर व परिसरात उत्साहपुर्ण व कोरोना नियमांचे पालन करुन साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी...

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाचा मोठा निर्णय ; जिल्ह्याला मिळणार 38 रुग्णवाहिका -:...

सातारा दि. 15 (जिमाका): जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेला 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 5 कोटी...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!