पुणेः पुण्यात खेळलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या 231 धावांचे सोपे आव्हान भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 232 धावा करत पार केले. या विजयाबरोबर भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सलामीवीर शिखर धवन (68), दिनेश कार्तिक नाबाद (60) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडने दिलेले 231 धावांचे आव्हान सहज पार केले.
भारताचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय
RELATED ARTICLES