Friday, March 28, 2025
Homeठळक घडामोडीवाहतुकीचे नियम मोडल्यास आता दहापट दंड

वाहतुकीचे नियम मोडल्यास आता दहापट दंड

नवी दिल्ली: वाहतूक अधिनियमन कायद्यातील सुधारणांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडल्यास यापुढे दहापट जास्त दंड भरावा लागणार आहे . वाहन चालक परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळलात तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड , दारु पिऊन गाडी चालवताना आढळला तर 2 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांचा दंड, हेल्मेटशिवाय गाडी चालवली तर शंभर रुपये ऐवजी एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular