Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडी4 व 5 जानेवारी कालावधीत युवा महोत्सवाचे आयोजन

4 व 5 जानेवारी कालावधीत युवा महोत्सवाचे आयोजन

सातारा: राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सुप्त कलागुणांचे सादरीकरण होण्यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे 4 ते 5 जानेवारी 2019 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे..
या युवा महोत्सवात कोल्हापूर,पुणे, मुंबई, नाशिक,औरंगाबाद, लातुर,अमरावती, नागपूर या आठ विभागाचे संघ व कलाकार सहभागी होणार आहेत.
या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 4 व 5 जानेवारी 2019 या कालावधित यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह जिल्हा परिषद सातारा व सांस्कृतिक हॉल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा या ठिकाणी होणार आहे.
यामध्ये लोकनृत्य,लोकगीत,एकांकिका (इंग्रजी/हिंदी),शास्त्रीय गायन(हिंन्दुस्तीनी),शास्त्रीय नृत्य,सितार,बासरी,तबला,विणा,मृदंग,हार्मोनियम(लाईट),गीटार,मणिपुरी नृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम,कथ्कि, कुचीपुडी नृत्य, वत्त्कृत्व हिंदी/इंग्रजी आदींचे आयोजन केले जाणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular