रहिमतपूर: सीने अभिनेत्री सय्यद फौंडेशनच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पदी शीतल मदने यांची निवड नुकतीच करण्यात आली.अहमदनगर येथे झालेल्या सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद फौडेशनच्या झालेल्या पत्रकार परिषदेत रहिमतपूर ची कन्या शितल अमरकुमार मदने यांची महाराष्ट्र राज्य फौंडेशनच्या प्रवक्ते पदी नियुक्ती झाली.
तिच्या या नियुक्तीपदी निवडीबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी एम एम ग्रुपचे प्रवक्ते अंकुश मंडले, भरत रासकर, ज्ञानेश्वर काटकर, संदिप बुधावले, जय धोंडे (अहमदनगर)अमरदादा मदने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य प्रवक्तेपदी शीतल मदने
RELATED ARTICLES

