सातारा : सातारा शहरातील अनेक ठिकाणच्या भिंती स्वच्छता अभियानाच्या योजनेसाठी रंगविल्यामुळे शहराच्या सुंदरतेमध्ये भर पडली होती. परंतु पुन्हा पोवई नाक्यावरील सभापती निवासाबाहेरील स्वच्छता अभियानाबाबत लिहलेला संदेश हा या टपर्यांमुळे झाकला गेल्याने पुन्हा या परिसराला बकाल रुप आले आहे… (छाया… संजय कारंडे )
पोवई नाक्यावरील स्वच्छता अभियानाबाबत रंगविलेल्या भिंती टपर्यांनी झाकल्या
RELATED ARTICLES