पोवई नाक्यावर शुक्रवारचा चक्का जाम…संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलनाची धग पोहचल्याने अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले. मात्र शुक्रवारी दुपारी सातारा येथील वर्दळीच्या पोवईनाक्यावर ग्रेडसेपरेटच्याकामामुळे प्रचंड वाहतुक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतुक शाखेचे कर्मचारीही हतबल ठरले. या जाममध्ये चक्क पोलीसांची गाडीही अडकली. एकेरी मार्गावर अथळ्यात केलेले चारचाकीचे पार्किंगमुळे हा त्रास शेकडोंना सहन करावा लागला. (छाया : संजय कारंडे)
RELATED ARTICLES