Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीम्हासुर्णे येथील श्रीराम विद्यालयाचे घवघवीत यश

म्हासुर्णे येथील श्रीराम विद्यालयाचे घवघवीत यश

म्हासुर्णे (तुषार माने प्रतिनिधी) : म्हासुर्णे ता.खटाव येथील श्रीराम विद्यालयाचा इयत्ता दहावी शाळेचा एकूण निकाल ८२.३५% लागला.यामध्ये प्रथम वेदपाठक प्रकल्प प्रकाश याने ८७.८० गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळवला.तर द्वितीय .कु.गायकवाड प्रविण विजय याने ७६% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकावला.तर कु.माने पुजा भानुदास हिचा ७३.४०% हिने तृतीय क्रमांक मिळवला.कु.माने पुजा बाळकृष्ण व कुलकर्णी अभिषेक भानुदास ७३.२०% या दोघांनी समसमान गुण मिळवुन चौथा क्रमांक मिळवला.तर कु.यमगर अंकिता हरि हिने ७१.२०%गुण मिळवुन पाचवा क्रमांक मिळवला. सुयश संपादन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने व संस्था पदाधिकारी सर्व संचालक ,म्हासुर्णे ग्रामपंचायत सरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,विकास सेवा सोसायटी चेअरमन व्हा,चेअरमन,सर्व संचालक मंडळ व भैरवनाथ पतसंस्था चेअरमन सर्व संचालक मंडळ व गावातील विविध संस्थांनी ,पदाधिकारी व ग्रामस्थ मुख्याध्यापक हांडे सर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular